Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई विद्यापिठात संचालक, प्राध्यापक पदासाठी भरती; मिळेल 1,44,200 रुपये पगार!

उच्च शिक्षितांसाठी मुंबई विद्यापिठात नोकरीची मोठी संधी आहे. मुंबई विद्यापिठात संचालक, प्राध्यापक पदासाठीच्या ४ जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी 17 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 31, 2024 | 05:45 AM
मुंबई विद्यापिठात संचालक, प्राध्यापक पदासाठी भरती; मिळेल 1,44,200 रुपये पगार!

मुंबई विद्यापिठात संचालक, प्राध्यापक पदासाठी भरती; मिळेल 1,44,200 रुपये पगार!

Follow Us
Follow Us:

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. अनेकांची मुंबई विद्यापीठात नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती संचालक प्राध्यापक या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण चार रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या संचालक, प्राध्यापक पदासाठीच्या या भरतीचा अर्ज तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइनच्या माध्यमातून करू शकतात. त्याचप्रमाणे 17 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या तारखेअगोदर अर्ज करावा. असे आवाहन मुंबई विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये मोठी भरती; मिळेल 1 लाख 60 हजार पगार!

संस्थेचे नाव : मुंबई विद्यापीठ.
पदाचे नाव : संचालक, प्राध्यापक
पदसंख्या : 04 जागा
नोकरी ठिकाण : मुंबई
वयोमर्यादा : 60 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन/ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, कक्ष क्र. 25, फोर्ट, मुंबई – 400032
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2024

किती मिळणार पगार : 1,44,200 रुपये दरमहा.

कसा कराल अर्ज?

मुंबई विद्यापीठाच्या संचालक, प्राध्यापक पदासाठीच्या या भरतीचा अर्ज तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने भरू शकतात. अर्जदार वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवू शकतात. किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा. अर्ज करण्यासाठी 17 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा : https://drive.google.com/file/d/1eQaQtBcv5quRRopzmgNdVq65EeaTh_P2/view

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdcvD8JWuuMYfj7QQlyZL99D2OBt0GpaOMQces4bAcZCZO7NQ/viewform?pli=1 ला भेट द्या.

Web Title: Recruitment for the post of director professor in mumbai university get salary 144200

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2024 | 05:45 AM

Topics:  

  • Mumbai University
  • Professor Jobs

संबंधित बातम्या

मुंबई विद्यापीठ पेपरफुटी प्रकरण!  सीआयडी चौकशी टाळण्याच्या भूमिकेविरोधात कुलगुरूंच्या दालनासमोर अभाविपची  निदर्शने
1

मुंबई विद्यापीठ पेपरफुटी प्रकरण! सीआयडी चौकशी टाळण्याच्या भूमिकेविरोधात कुलगुरूंच्या दालनासमोर अभाविपची निदर्शने

दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या एमएमएस, एमसीए प्रवेश परीक्षेच्या अर्जास मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
2

दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या एमएमएस, एमसीए प्रवेश परीक्षेच्या अर्जास मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक आरटी-पीसीआर प्रशिक्षणाचा यशस्वी उपक्रम! आरोग्य क्षेत्रासाठी कौशल्यांचे बळ
3

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक आरटी-पीसीआर प्रशिक्षणाचा यशस्वी उपक्रम! आरोग्य क्षेत्रासाठी कौशल्यांचे बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.