नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये मोठी भरती; मिळेल 1 लाख 60 हजार पगार!
नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव : नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड
रिक्त असलेली पदे
– कार्यकारी प्रशिक्षणार्थी (Executive Trainee)
एकूण रिक्त पद संख्या : 30 पदे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 ऑगस्ट 2024
किती आहे वयोमर्यादा : 30 ते 63 वर्षे
किती मिळणार पगार : 50,000 ते 1,60,000 रुपये दरमहा.
काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता?
अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवी मिळवलेले असणे आवश्यक आहे. किंवा मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी संबंधित संस्थेनुसार 65 टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी गुण नसावे.
अर्ज करण्यासाठी काय कराल?
नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 असणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरातीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा : https://udyogmitrabihar.in/wp-content/uploads/2024/07/NEEPCO-Recruitment-2024.pdf
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे किल्क करा : https://recruitment.nhsrcindia.org/web/login
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://nhsrcindia.org/ ला भेट द्या.