Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पशुपालन विभागामध्ये भरतीला सुरुवात; अशा प्रकारे करा अर्ज

पशुपालन विभागामध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. पशुपालन विभागामध्ये 'या' पदांसाठी भरतीला सुरुवात करण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 19, 2024 | 05:28 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

पशुपालन विभागामध्ये भरतीला सुरुवात कारंज्यात आले आहे. रोजगाराच्या शोधामध्ये असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मुळात, या भरतीमध्ये अर्ज करण्यसाठी उमेदवारांना एका ठराविक वेळोमर्यादेला लक्षात घ्यावे लागणार आहे. महत्वाची बाब अशी आहे कि स्त्री आणि पुरुष दोघेही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. या भरतीमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पशुपालन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. अर्ज करण्याच्या विंडोला खुले करण्यात आले आहे.

ServiceNow संशोधन: AI मुळे लाखो रोजगारांची निर्मिती होणार, टेकमधील ‘या’ पदांसाठी भविष्यात असंख्य संधी

पशुपालन विभागाच्या या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना अर्ज करताना अर्ज शुल्काची भरपाई करावी लागणार आहे. लघु उद्योग विस्तार अधिकारी पद तसेच लघु उद्यम विकास सहायक पदाच्या रिक्त जागांसाठी या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. लघु उद्यम विकास सहायकाच्या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना अर्ज करताना ८२६ रुपये भरावे लागणार आहे. तर लघु उद्योग विस्तार अधिकारी पदासाठी अर्ज करताना ९४४ रुपये अर्ज शुल्क म्हणून भरायचे आहे.

महत्वाची बाब म्हणजे या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. या अटी शर्ती उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत. तर एका ठरविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मुळात, या अटी शर्ती जाहीर अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद आहेत. अटी शर्ती पदानुसार आहेत. किमान दहावी शिक्षण असलेल्या उमेदवारांपासून ते पदवीधर उमेदवारांपर्यंत या भरतीमध्ये सहभाग घेऊ शकतात. किमान २१ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त ४५ वर्षे आयु असलेल्या उमेदवारांना या भरतीच्या प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे. वयोमर्यादेसंदर्भात विशेष बाब म्हणजे, आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल.

निवड प्रक्रियेत मुलाखतीचा समावेश आहे. मुलखातीचं आधारावर उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. अर्जाचा फॉर्म सबमिट केल्यावर पुष्टीकरणासाठी उमेदवारांना इमेल पुरवण्यात येईल. यामध्ये मुलाखतीचा दिवस आणि पत्ता पुरवण्यात येईल. माहितीत दिले गेलेल्या दिवशी उमेदवाराला मुलाखतीसाठी उपस्थित राहावं लागणार आहे. एकंदरीत, नियुक्तीला पात्र होण्यासाठी उमेदवारांना मुलाखतीला पात्र व्हावे लागणार आहे.

Symbiosis Management ने ‘रिडिफाइन 2024 बी स्कूल केस स्टडी’ स्पर्धेत पटकावले विजेतेपद !

अशा प्रकारे करता येईल अर्ज

  • सर्वप्रथम पशुपालन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • येथे जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घ्या.
  • अधिसूचनेत अर्जाची लिंक देण्यात आली असून त्यावर क्लिक करावे.
  • स्क्रीनवर अर्जाचा फॉर्म खुला होईल. त्याला काळजीपूर्वक वाचा.
  • मागण्यात आलेली आवश्यक ती माहिती आणि दस्तऐवजांची पूर्तता करा.
  • भरलेला फॉर्म पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचून त्याला सबमिट करा.

Web Title: Recruitment has started in the animal husbandry department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 05:28 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.