• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Sbi Bumper Recruitment For 13735 Post Of Clerk

SBIच्या बंपर भरतीची अर्ज प्रक्रिया शेवटच्या टप्य्यात! आजच करा अर्ज, अन्यथा संधीला मुकाल

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये भरतीला सुरूवात करण्यात आली होती. ज्युनिअर असोसिएटच्या पदासाठी ही भरती आयोजीत करण्यात आली होती. अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 07, 2025 | 03:20 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने डिसेंबर २०२४ मध्ये भरतीची घोषणा केली होती. १७ डिसेंबर २०२४ मध्ये या भरतीला सुरुवात करण्यात आली होती. मुळात, या भरतीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. ज्युनिअर असोसिएटच्या पदासाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. या भरतीसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज केला आहे. मुळात, या भरतीच्या माध्यमातून एकूण १३,७३५ उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे. त्यामुळे, जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक आहात तर आजच्या आज या भरतीसाठी आपले अर्ज नोंदवा. संपूर्ण भारतभरात ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती.

तरुण डॉक्टर घडवण्यात भारतातील ‘या’ राज्याचा मोठा वाटा, डॉक्टरांची फॅक्टरी म्हणून सुद्धा ओळखतात

अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. जनरल प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराला अर्ज शुल्क म्हणून ७०० रुपये भरायचे आहे. तसेच OBC आणि EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी सारखीच रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार आहे. PWbd प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनाही निशुल्क अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहे. या निकषांमध्ये शैक्षणिक तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादेच्या संबंधित अर्ज एकंदरीत, पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. किमान २० वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त २८ वर्षे आयु असलेले उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अधिसूचनेमध्ये या अटी शर्ती नमूद आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना या अटी शर्ती अगोदर पात्र कराव्या लागणार आहेत. नियमानुसार, उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.

अशा प्रकारे होणार निवड प्रक्रिया

तीन टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया होणार असून प्रीलियम्स १०० गुणांचे असतील. एका तासाची ही परीक्षा असेल. अर्ज कर्त्या उमेदवारांना या परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच या परीक्षेला उत्तीर्ण करत उमेदवारांना २०० गुणांच्या परीक्षेसाठी उपस्थित राहायचे आहे. २ तास ४० मिनिटांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाईल. तसेच उमेदवारांची स्थानिक भाषेवरील पकड जाणून घेण्यासाठी त्यांची स्थानिक भाषेसंबंधित चाचणी घेण्यात येईल.

बँकिंग क्षेत्रात करिअर करायचंय? ‘हे’ कोर्स ठरतील उपयुक्त; नक्की वाचा

अशा प्रकारे करता येईल अर्ज

  • सर्वप्रथम bank.sbi/web/careers या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • “ज्युनियर असोसिएट्सची भर्ती 2024” वर क्लिक करा.
  • वैध ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  • अचूक तपशीलांसह अर्ज भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
  • अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

Web Title: Sbi bumper recruitment for 13735 post of clerk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • Sbi Job

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अहो आश्चर्यम! भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350, ‘तो’ एक अपघात आणि पुढे जे घडलं…

अहो आश्चर्यम! भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350, ‘तो’ एक अपघात आणि पुढे जे घडलं…

Feb 15, 2026 | 06:15 AM
Mahashivratri 2026: ओम नम शिवाय! महाशिवरात्रीनिमित्त कुटुंबियांना आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय मराठमोळ्या शुभेच्छा

Mahashivratri 2026: ओम नम शिवाय! महाशिवरात्रीनिमित्त कुटुंबियांना आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय मराठमोळ्या शुभेच्छा

Feb 15, 2026 | 05:30 AM
…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

Feb 15, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

Feb 14, 2026 | 11:45 PM
Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Feb 14, 2026 | 11:25 PM
आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

Feb 14, 2026 | 11:23 PM
T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

Feb 14, 2026 | 10:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.