Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI CBO भरती 2025 : २९६४ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, २९ मेपर्यंत अर्ज करा

SBI CBO भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून २९६४ पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांना या भरतीसाठी २९ मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 11, 2025 | 02:55 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदासाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेमार्फत एकूण २९६४ पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार 29 मे 2025 पर्यंत एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर sbi.co.in जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduate) पूर्ण केलेली असावी. तसेच केंद्र सरकारने मान्यता दिलेली समकक्ष पात्रता असलेले उमेदवारही पात्र आहेत. यामध्ये मेडिकल, इंजिनीअरिंग, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट अशा व्यावसायिक पदव्या असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

ISRO ने भरतीला केली सुरुवात; ‘या’ पदासाठी करता येणार अर्ज

उमेदवारांना या भरतीसाठी काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. या भरतीसाठी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. वयाची गणना 30 एप्रिल 2025 रोजीच्या आधारे केली जाईल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य, ओबीसी आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 रुपये आहे. तसेच SC, ST आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी पूर्ण सूट देण्यात आली आहे.

MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर; 2024 परीक्षेची प्रवेशपत्रेही प्रसिद्ध

उमेदवारांना अशा प्रकारे करता येईल अर्ज:

  • sbi.co.in या SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • मुख्य पानावरील Careers विभागात प्रवेश करा.
  • “SBI CBO Recruitment 2025” या लिंकवर क्लिक करा.
  • आवश्यक ती माहिती भरून नोंदणी (Registration) करा.
  • फॉर्म भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
या भरतीद्वारे देशभरातील हजारो उमेदवारांना प्रतिष्ठित बँकेत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता त्वरित अर्ज करावा. अधिक माहिती आणि अपडेटसाठी SBI च्या अधिकृत संकेतस्थळाला नियमितपणे भेट देत राहा.

Web Title: Sbi cbo recruitment 2025 application process for 2964 posts begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • SBI
  • Sbi Job

संबंधित बातम्या

SBI Recruitment 2026: SBIची बंपर भरती जाहीर! ‘या’ पदासाठी पगार तब्बल १ कोटी, अर्ज कसा करायचा?
1

SBI Recruitment 2026: SBIची बंपर भरती जाहीर! ‘या’ पदासाठी पगार तब्बल १ कोटी, अर्ज कसा करायचा?

एटीएमधारकांनो ‘या’ बँकेच्या ATM ट्रान्झॅक्शनवर लागणार शुल्क
2

एटीएमधारकांनो ‘या’ बँकेच्या ATM ट्रान्झॅक्शनवर लागणार शुल्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.