Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डी.बी.जे. कॉलेज चिपळूण आयोजित केम-फेस्ट २०२४ ऑरबिट स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद!

चिपळूणमधील डी.बी जे. महाविद्यालयात केम- फेस्ट २०२४ ऑरबिट या महाविद्यालयीन स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. केम-पोस्टर, केम-रांगोळी, केम-शब्दकोडे आदी स्पर्धांचे आयोजन केले गेले होते.

  • By नारायण परब
Updated On: Dec 24, 2024 | 08:49 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

चिपळूण तालुक्यातील डी.बी जे. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग व आय. क्यु .ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केम- फेस्ट २०२४ ऑरबिट या महाविद्यालयीन स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा सादरीकरण कौशल्य वृद्धिंगत व्हावे तसेच रसायनशास्त्र विषयांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी केम-पोस्टर, केम-रांगोळी, केम- प्रोजेक्ट, केम-शब्दकोडे अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील एकूण १७९ विद्यार्थी सहभागी झाले होते.या विविध स्पर्धांच्या उद् घाटनासाठी न. ए. सोसायटीचे चेअरमन मा. मंगेश तांबे आणि डी.बी.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रा.माधव बापट हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. प्रा.अरुण जाधव , डॉ. एच. टी. बाबर, प्रा.सोनाली खर्चे (डी.बी.जे.कॉलेज, चिपळूण) व आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. जगदीश पिंपुटकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. द्वितीय

केम पोस्टर या स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयातील कालिका घाग आणि  सदिक्षा सुनार प्रथम क्रमांक,अरिबा बांगी आणि  जुई नरळकर द्वितीयक्रमांक,  रिया गडदे आणि  रुतिका शिंदे तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील  साहिल खेराडे प्रथम क्रमांक, पार्थ सुतार व तृप्ती कांबळे  द्वितीय क्रमांक, तन्वी म्हाडेश्वर व  प्रणाली घाडीगावकर तृतीय क्रमांक संपादन केला.

केम-रांगोळी या स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयात  रूपाली कदम व  नेहा लाकडे प्रथम क्रमांक, सानिका सुतार व  श्रावणी देवघरकर द्वितीय क्रमांक,  गौरी काणेकर व  सानिया मोहिते तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील  तृप्ती कांबळे व  श्रावणी खेडेकर प्रथम क्रमांक,  स्वरांगी म्हैसकर द्वितीय क्रमांक,  वेणू निवाते व  इरम शहा तृतीय क्रमांक संपादन केला.

केम प्रोजेक्ट या स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयात  खान सुफियान सैयद व  मोहम्मद शाहीर कमालउद्दीन काझी प्रथम क्रमांक  तेजस पाटणकर व आर्यन शेठ द्वितीय क्रमांक,  अनन्या जड्याल व  जुई अनिल कुमार तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील जान्हवी जाधव व  इरम शाह प्रथम क्रमांक साईराज धाडवे व  सुरज देशमुख द्वितीय  क्रमांक अंकुर कुशवाह व  ऋत्विक शेटकर तृतीय क्रमांक संपादन केला.

केम शब्दकोडे या स्पर्धेत वरील कनिष्ठ महाविद्यालयातील कु. तनिष शिरगावकर प्रथम क्रमांक,  साक्षी बापट द्वितीय क्रमांक, मृण्मयी कुलकर्णी तृतीय क्रमांक संपादन केला तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील साईराज धाडवे प्रथम क्रमांक, रोहित कदम द्वितीय क्रमांक, कु. प्रीती कुमारी राव तृतीय क्रमांक संपादन केला.

तसेच बाळासाहेब माटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कामथे टेरव तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी आणि सुरेश दामोदर गद्रे इंग्रजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिपळूण या शाळेतील एकूण 193 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास भेट दिली.

पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे  जगदीश पिंपूटकर, डी. बी.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  माधव बापट, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन एस तळप सर, रसायनशास्त्र विभाग प्रमुख  एस.के.जाधव, एम.टी.दलवाई व ए. वाय. पुनवतकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेच्या आयोजनासाठी रसायनशास्त्र विभागातील सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवक यांचे विशेष सहकार्य लाभले.

Web Title: Spontaneous response to chem fest 2024 orbit competition organized by dbj college chiplun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 08:49 PM

Topics:  

  • Kokan News

संबंधित बातम्या

Local Body Election: गुहागरात महाविकास आघाडीची यादी जाहीर; जिल्ह्यात महायुतीची घोषणा मात्र अद्याप…
1

Local Body Election: गुहागरात महाविकास आघाडीची यादी जाहीर; जिल्ह्यात महायुतीची घोषणा मात्र अद्याप…

रत्नागिरी जिल्ह्यात 26 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश; विविध मागण्यांकरिता आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन
2

रत्नागिरी जिल्ह्यात 26 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश; विविध मागण्यांकरिता आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन

Ratnagiri News : .खेड नगर परिषद निवडणुकीत महायुतीचा ‘फॉर्म्युला’ ठरला ! नगराध्यक्षपदावर ‘मैत्रीपूर्ण लढत’ ?
3

Ratnagiri News : .खेड नगर परिषद निवडणुकीत महायुतीचा ‘फॉर्म्युला’ ठरला ! नगराध्यक्षपदावर ‘मैत्रीपूर्ण लढत’ ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.