कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक 1 व 2 (600 मेगा वॅट) येथे प्रस्तावित 3 महिने वीज बंददरम्यान करण्यात येणाऱ्या गळतीरोधक कामाची काही अंशी सुरुवात झाली आहे.
सर्वसाधारण भाविक कोणत्याही देवाच्या मंदिरात गेले तर देवाला फुलं वाहतात पण हे देवस्थान असं आहे जिथे फुलं नाही तर चपला वाहिल्या जातात. काय आहे यामागची आख्यायिका चला तर मग जाणून…
कोकण सहलीवरून परतणारी विद्यार्थ्यांची बस कराडच्या वाठारमध्ये 20 फुट खोल खड्ड्यात कोसळली. 30-32 विद्यार्थी जखमी झाले असून 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. बसचा पुढील भाग चुराडा; सुदैवाने जीवितहानी टळली.
पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ व जीवरक्षक यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत खोल समुद्रात जाण्याचा मोह न आवरल्याने अलीकडे दुर्दैवी घटनांचे प्रमाण वाढले आहे.
सन २०१८मध्ये कुणबी समाज संघटनेच्या एकीचे बळ दाखवत जरी शहरविकास आघाडी केली असली तरी तब्बल ९ जागा निवडून आणल्या होत्या. तर भाजपला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले होते.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 12 नोव्हेंबर रोजी 1 वाजल्यापासून ते 26 नोव्हेंबर 2025 रोजीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाईचे…
अडीच वर्षांनंतर सेना भाजप युतीमध्ये दुही निर्माण झाली आणि अपहरण नाट्य सारखे प्रकार होऊन भाजप आणि राष्ट्रवादी यांनी मोट बांधत अडीच वर्षांकरिता निलेश भुरवणे यांच्या गळ्यामध्ये नगराध्यक्ष पदाची माळ पडली…
सप्टेंबर २०२५ मध्ये तालुक्यातील ४५ गावांतील २४५ शेतकऱ्यांचे जवळपास ४.८८ लाख रुपयांचे नुकसान नोंदवले गेले होते. तरीही, शासनाकडून कोकणाला केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागले.
खेडच्या विजयासाठी दापोली व महगगडमधील कार्यकर्ते मदतीला येणार आहेत. प्रत्येक निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवायचे आहे, असे माजी आमदार सूर्यकांत दळवी म्हणाले.
दिवाळीच्या सुट्टीमुळे दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक आले आहेत . मात्र त्यातील काही पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.
तळकोकणातील कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या महत्त्वाच्या स्थानकांवर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी पवारांनी पत्राद्वारे केली आहे.