आता शाळांमध्ये 'सीबीएसई पॅटर्न'
सप्टेंबर 2024 मध्ये केंद्र सरकारकडून SSC MTS परिक्षा घेण्यात आल्या होत्या. भारत सरकराच्या सरकार नोकर विभागातील रिक्त पदांच्या भरतीसाठीच्या या परिक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचं म्हटलं जात आहे.SSC MTS 2024 मध्ये झालेल्या परिक्षेचा निकाल लवकरच प्रसिद्ध होणार आहे. SSC MTS मध्ये एकूण 9583 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारकडून परिक्षा आयोजित केल्या होत्या. SSC MTS भरती परीक्षेअंतर्गत पात्र उमेदवारांना MTS आणि हवालदाराच्या एकूण 9583 पदांवर सरकारी नोकऱ्या दिल्या जातील.त्यापैकी 6144 पदे MTS म्हणजेच मल्टी टास्किंग स्टाफसाठी तर 3439 पदे हवालदारासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. SSC MTS सरकारी निकाल 2024 ssc.gov.in वर प्रसिद्ध केला जाईल.
एसएससी एमटीएस परीक्षा 30 सप्टेंबर 2024 ते 14 नोव्हेंबर 2024 दरम्यान घेण्यात आली.एसएससी एमटीएस परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते: टियर-1 आणि टियर-2 टियर 1 परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना टियर 2 परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. असं सांगण्यात आलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एसएससी एमटीएस निकाल 2024 जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात (एसएससी एमटीएस सरकारी निकाल 2024 तारीख) घोषित केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्य़ात येत आहे. एसएससी एमटीएस परीक्षा 30 सप्टेंबर 2024 ते 14 नोव्हेंबर 2024 दरम्यान घेण्यात आली.एसएससी एमटीएस परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते: टियर-1 आणि टियर-2 एसएससी एमटीएस टियर 1 परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना टियर 2 परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.
एसएससी एमटीएस हवलदार भर्ती रिजल्ट 2024 चेक करने के लिए कर्मचारी चयन आयोग की ऑफिशियल वेबसाइट ssc.gov.in पर विजिट करना होगा.
SSC MTS कर्मचारी भर्तीचा निकाल ssc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.
एसएससी मल्टीटास्कींग परिक्षा या केंद्र सरकाराकडून आयोजित केल्या जातात. देशातल्या विविध मंत्रालयातील रिक्त पदांची जागा भरण्यासाठी पात्र उमेदवाराची निवड करण्यात येते. वय वर्ष 18 ते 25 या वयोगटातील उमेदवारांना प्राधान्य जास्त दिलं जातं. लवकरच केंद्र सरकारकडून याबाबतचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.