Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांना मिळणार ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’; काम करता शिकण्याची उत्तम संधी

विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन (UGC)ने NATS 2.0 लाँच केले आहे. याच्या माध्यमातून विद्ययार्थ्यांना 'ऑन द जॉब ट्रेनिंग' या योजनेत सहभाग घेता येणार आहे. काम करता-करता शिकण्याची संधी विद्यार्थ्यंना मिळणार असून त्याचा मोबदलाही मिळणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 03, 2024 | 04:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन (UGC)ने विद्यार्थ्यांसाठी एक खास उपक्रम आणला आहे. एखादे काम करण्यासाठी त्या कामाचे कौशल्य अवगत असणे फार महत्वाचे असते. तरुणाईत जेव्हा एखादा मुलगा त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात असतो, त्यावेळी अशा परिस्थिती मुलांकडे कामाच्या पार्टी जास्त ज्ञान नसते. कामाबद्दल जास्त ठाऊक नसल्याने नवीन मुलं अनेक चुका करतात. याचा परिणाम त्या कंपनीवर तर होतोच त्याचबरोबर त्या तरुणांच्या करिअरवरही होतो. नवीन नोकरी असली तर प्रत्येक मुलामध्ये एक वेगळी भीती असते. कारण त्यांचे संपूर्ण वातवरण बदलले असते. अशात एका नवीन वातावरणात प्रवेश करत असताना मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होत असतात. अनेकदा त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अवतीभवती कुणी नसल्याने मुले भरकटतात. मुळात मुलांचे हेच भरकटणे टाळण्यासाठी UGC ने पाऊल उचलले आहे.

हे देखील वाचा : ‘क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ जाहीर! ११० शिक्षकांचा होणार गौरव

युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन (UGC)ने नवतरुणांमध्ये रोजगाराला चालना देण्यासाठी तसेच देशांमध्ये वाढत असणाऱ्या बेरोजगारीला आळा घालण्यासाठी NATS 2.0 लाँच केले आहे. NATS 2.0 म्हणजे नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम होय. या योजनेच्या अंतर्गत अनेक तरुणांना फायदा होणार आहे. या योजनेमध्ये तरुणांना नोकऱ्या तर पुरवलेच जाईल त्याचबरोबर त्यांना शिकताही येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांमध्ये कामाचे कौशल्य वाढवण्यावर भर दिली जाणार आहे. त्याचबरोबर इतर नवनवीन कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुळात UGC द्वारे आयोजित असलेल्या या यॉर्कनेच मुख्य उद्देश असा आहे कि,” विद्यार्थ्यांनी संबंधित क्षेत्रात महारत सध्या करावे आणि योजनेअंतर्गत शिकण्यास मिळणाऱ्या कौशल्यांचा जोरावर आपले करिअर घडवावे.”

हे देखील वाचा : आरआरबीने NTPC पदांसाठी अधिसूचना केली जाहीर; 11,588 पदांसाठी बंपर व्हॅकन्सी

या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना ६ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच काही गोष्टींमध्ये ही मुदत वाढवण्यात येण्याची अफाट शक्यता आहे. NTS 2.0 च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप शोधण्याची संधी मिळेल. या योजनेच्या माध्यमातून पदवीधर, डिप्लोमा होल्डर्स तर प्रोफेशनल प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्यात येईल. ही ट्रेनिंग ऑन जॉब ट्रेनिंग (OJT) स्वरूपाची असेल. इच्छुक विद्यार्थ्यांना या योजनेत सहभाग घेण्यासाठी nats.education.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काम पुरवले जाईल तसेच त्यांच्या कौशल्य वाढीवर भर दिला जाईल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना कामाचा मोबदलाही पुरवण्यात येणार आहे.

Web Title: Students will get on the job training great opportunity to learn on the job

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 04:18 PM

Topics:  

  • government jobs

संबंधित बातम्या

Government Jobs: सरकारी नोकरी ईच्छुकांसाठी खुश खबर! तब्बल ७ हजार पदांसाठी भरती जाहीर, असे करू शकतात अर्ज
1

Government Jobs: सरकारी नोकरी ईच्छुकांसाठी खुश खबर! तब्बल ७ हजार पदांसाठी भरती जाहीर, असे करू शकतात अर्ज

मोटार ट्रान्सपोर्ट क्षेत्रात घडवा करिअर! वेळ दवडू नका, आजच करा अर्ज
2

मोटार ट्रान्सपोर्ट क्षेत्रात घडवा करिअर! वेळ दवडू नका, आजच करा अर्ज

Top 7 Government Jobs Last Date 2025: या आठवड्यात 7 मोठ्या सरकारी नोकरीची भरतीची शेवटची तारीख, त्वरीत करा अर्ज
3

Top 7 Government Jobs Last Date 2025: या आठवड्यात 7 मोठ्या सरकारी नोकरीची भरतीची शेवटची तारीख, त्वरीत करा अर्ज

Government Jobs: 1.5 लाखाची सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, हातातून निसटल्यास आयुष्यभराचे नुकसान
4

Government Jobs: 1.5 लाखाची सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, हातातून निसटल्यास आयुष्यभराचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.