Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्‍टडी ग्रुपने उत्तर अमेरिकन शिक्षण संधींसह भारतीय विद्यार्थ्‍यांना केले सक्षम

स्टडी ग्रुपने भारतीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्याचा निर्धार केलं आहे. आईसाठी ते अनेक प्रयत्न करत आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना उततर अमेरिकेन शैक्षणिक संध्या पुरवल्या जात आहेत. त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन दिले जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 29, 2024 | 05:09 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

स्टडी ग्रुप आंतरराष्ट्रीय शिक्षणामधील जागतिक अग्रणी कंपनी आहे. या कंपनीला प्रतिष्ठित नॉर्थ अमेरिकन युनिव्‍हर्सिटीज सोबतच्‍या सहयोगांचा आपला व्‍यापक पोर्टफोलिओ दाखवण्‍याचा अभिमान वाटतो. ही कंपनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक ध्येये प्रदान करते. शैक्षणिक संधींची ही वैविध्‍यपूर्ण श्रेणी भारतीय विद्यार्थ्‍यांना त्‍यांची शैक्षणिक ध्‍येये आणि वैयक्तिक पसंतींना अनुसरून डिझाइन केली आहे. ही कंपनी विद्यार्थांना जागतिक दर्जाचे शिक्षण घेण्‍यास प्रवृत्त करते त्याचबरोबर सक्षम करते.

हे देखील वाचा : ऑफिस असिस्टंटच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु; लवकर करा अर्ज

युनायटेड स्‍टेट्समधील सहयोगांव्‍यतिरिक्‍त स्‍टेट युनिव्‍हर्सिटी सॅन मार्कोस, ओमाहा येथील युनिव्‍हर्सिटी ऑफ नेब्रास्‍का, लॉंग आयलँड युनिव्‍हर्सिटी, फ्लोरिदा अटलांटिक युनिव्‍हर्सिटी, युनिव्‍हर्सिटी ऑफ हार्टफोर्ड आणि टॉसन युनिव्‍हर्सिटी यांच्‍या सोबतच्‍या सहयोगासह स्‍टडी ग्रुप भौगोलिक, शैक्षणिक अभ्‍यासक्रम आणि सांस्‍कृतिक अनुभवांसंदर्भात अद्वितीय पर्याय देते.

स्‍टडी ग्रुपचे दक्षिण आशियामधील प्रादेशिक संचालक करण ललित म्‍हणाले, “या प्रतिष्ठित संस्‍थांसोबतचा आमचा सहयोग भारतीय विद्यार्थ्‍यांना यू.एस.मध्‍ये शिक्षण घेण्‍याचे अनेक पर्याय देतो. आमच्‍या पोर्टफोलिओमधील प्रत्‍येक युनिव्‍हर्सिटी अद्वितीय क्षमता आणि विशेषीकृत प्रोग्राम्‍स देतात, ज्‍यामधून विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या महत्त्वाकांक्षांना अनुसरून जागतिक दर्जाच्‍या शिक्षणाची खात्री मिळते. विद्यार्थी विशिष्‍ट कोर्सेस व करिअर संधींचा शोध घेत असो किंवा त्‍यांना विशिष्‍ट सांस्‍कृतिक वातावरणामध्‍ये सामावून जायचे असो आम्‍ही विद्यार्थ्‍यांना योग्‍य दिशेने वाटचाल करण्‍यामध्‍ये मार्गदर्शन करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”

हे देखील वाचा : इंडियन ओव्हरसीज बँकेत भरती प्रक्रियेला सुरुवात; पदवीधरांना करता येईल अर्ज

स्टडी ग्रुपने विद्यार्थ्यांना दिलेला हात महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. तसेच, उपलब्‍ध असलेल्‍या शैक्षणिक अभ्‍यासक्रमांच्‍या व्‍यापक श्रेणीमधून खात्री मिळते की विद्यार्थ्‍यांना त्‍यांची करिअर ध्‍येये व रूचींनुसार परिपूर्ण शिक्षण मिळू शकते. स्‍टडी ग्रुपचे पाथवे प्रोग्राम्‍स आणि सहयोगी युनिव्‍हर्सिटीज सर्वसमावेशक पाठिंबा देतात, विद्यार्थ्‍यांना यू.एस.मध्‍ये शिक्षण घेण्‍याच्‍या शैक्षणिक व सांस्‍कृतिक पैलूंसह सुसज्‍ज करतात, जे नवीन वातावरणाशी जुळून जाण्‍याकरिता महत्त्वाचे आहे. करिअर संधी अनेक आहेत, जेथे प्रमुख उद्योग हब्‍सजवळ असलेल्‍या अनेक सहयोगी युनिव्‍हर्सिटीज पदवी शिक्षणानंतर बहुमूल्‍य कामाच्‍या संधी देतात.

Web Title: Study group empowers indian students with north american education opportunities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 05:09 PM

Topics:  

  • USA

संबंधित बातम्या

Cuba Blackout :ट्रम्प यांच्या ‘तेल नाकेबंदी’मुळे क्युबामध्ये पुन्हा अंधार; एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा संपूर्ण देशव्यापी ब्लॅकआउट
1

Cuba Blackout :ट्रम्प यांच्या ‘तेल नाकेबंदी’मुळे क्युबामध्ये पुन्हा अंधार; एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा संपूर्ण देशव्यापी ब्लॅकआउट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.