Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

inspiring story : टॅक्सी ड्रायव्हरच्या लेकींनी कोचिंगशिवाय कसं मिळवलं यश? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

inspiring story: एका टॅक्सी चालकाच्या संघर्षाला मोठे फळ मिळाले आहे. कोणतीही कोचिंग न लावता त्यांच्या एका मुलीची IAS तर दुसरीची CBI ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. प्रेरणादायी यशोगाथा सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 07, 2026 | 11:20 AM
success story

success story

Follow Us
Follow Us:

inspiring story : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ लोकांना भावुक करत आहे.ज्यामध्ये उपेंद्र गुप्ता त्यांचा भावूक संघर्ष व्यक्त करत आहेत. टॅक्सी चालक उपेंद्र गुप्ता यांच्या दोन्ही मुलींची प्रशासकीय सेवेत निवड झाली आहे. हे एका वडिलांची मेहनत आणि संघर्षाचे फळ आहे. व्हिडिओमध्ये त्यांच्या डोळ्यांत असणारा तो आनंद स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

कोचिंग क्लासशिवाय यश प्राप्त

उपेंद्र गुप्तांच्या दोन्ही मुली देशाच्या सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या लोकसेवा परीक्षा पास झाल्या आहेत. विषेश म्हणजे त्यांनी कोणत्याही मोठ्या कोचिंगशिवाय हे यश प्राप्त केले आहे. त्या दोघींनी सेल्फ स्टडी करून स्वत:च्या कष्टावर हे यश संपादन केले आहे. त्यांचे वडील सांगतात कि, त्यांच्या मुली दिवसभर अभ्यास करायच्या. त्या त्यांच्या ध्येयाशी त्या कटीबद्ध होत्या. कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय प्राप्त केलेले हे यश आज लाखो विद्यर्थ्यांसाठी प्रेरणादायी बनले आहे.

१२ वर्षांनंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ! नेमका कोणाला आणि किती मिळणार लाभ?

एक मुलगी आयएएस तर दुसरी सीबीआय ऑफिसर

उपेंद्र गुप्ता यांचे आर्थिक टंचाईमुळे शिक्षण पूर्ण झाले नाही परंतु त्यांनी आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट केले. ते एक टॅक्सी ड्रायव्हर आहेत. त्यांनी मुलींचे भविष्य चांगले घडवण्यासाठी तसेच त्यांचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी नेहमी प्रयत्न केले आहेत. ते त्यांच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण काढताना म्हणतात कि, मुलीच्या अभ्यासात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी नेहमी त्यांना शांत आणि चांगले वातावरण मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आज त्यांची एक मुलगी आयएएस तर दुसरी सीबीआय ऑफिसर बनली आहे. ज्याचा त्यांना गर्व आहे.

कष्ट आणि सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे ध्येय प्राप्ती

ही गोष्ट एका पूर्वीच्या वायरल व्हिडिओची आठवण करून देत आहे. ज्यामध्ये एक CRPF मध्ये सिलेक्ट झालेला मुलगा जेव्हा त्याच्या भाजी विकणाऱ्या आईजवळ जातो तेव्हा सीआरपीएफचा युनिफॉर्म घातलेल्या मुलाला पाहून ती आई भावूक होते. या घटना स्पष्ट करतात कि, कष्ट आणि सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे ध्येय प्राप्त केले जाऊ शकते. उपेंद्र गुप्ता आणि त्यांच्या मुलींची ही सत्यकथा समाजाला एक प्रेरणादायी संदेश देते. सध्या सोशल मीडियावरील या वायरल व्हिडिओला पाहून लोक भावुक होत आहेत आणि या वडिलांची आणि त्यांच्या मुलीच्या कर्तुत्वाची प्रशंसा करत आहेत.

Digital Journalism Career : बारावीनंतर गोंधळला आहात? डिजिटल पत्रकारितेतील या करियरच्या संधी जाणून घ्या एका क्लिकवर!

Web Title: Success ias cbi officer taxi driver inspiring story viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • inspiration
  • UPSC Result

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.