• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Success Story Of Ias Officer Himanshu Gupta

चहावाल्याच्या मुलानं तीन वेळा क्रॅक केली UPSC; बनला IAS! वाचा सविस्तर

चहा विकणाऱ्या वडिलांचा मुलगा तीनदा UPSC उत्तीर्ण होऊन बनला IAS! हिमांशू गुप्ता यांची प्रेरणादायी यशोगाथा नक्की वाचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 08, 2025 | 07:23 PM
फोटो सौैजन्य - Social Media

फोटो सौैजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

संघ लोकसेवा आयोग (UPSC) ही देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची परीक्षा मानली जाते. लाखो विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेत सहभागी होतात, पण त्यातील फारच थोडे जण अंतिम यश मिळवतात. त्यासाठी कठोर मेहनत, सातत्य, समर्पण आणि आत्मविश्वास आवश्यक असतो. आज आपण एका अशाच जिद्दी आणि प्रेरणादायी तरुणाची गोष्ट पाहणार आहोत. ही कथा आहे IAS अधिकारी हिमांशू गुप्ता यांची, ज्यांनी केवळ प्रतिकूल परिस्थितींवर मातच केली नाही, तर सलग तीन प्रयत्नांमध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS बनण्याचे स्वप्नही पूर्ण केले.

Sundar Pichai : AI मुळे तब्बल १.८० लाख नोकऱ्या जाणार? अखेर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सोडलं मौन

हिमांशू गुप्ता यांचा जन्म उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील सितारगंज या लहान गावात झाला. त्यांचे बालपण उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील सिरौली या छोट्याशा गावात गेले. त्यांचे वडील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टपरीवर चहा विकत असत आणि घराची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती. हिमांशू शालेय जीवनात अभ्यासू होते, पण त्यांना दररोज 70 किलोमीटरचा प्रवास करून शाळेत जावे लागायचे. घरची परिस्थिती पाहून ते आपल्या वडिलांना चहा विकण्याच्या कामात मदतही करत होते. एक वेळ अशी आली की त्यांनी आर्थिक भार उचलण्यासाठी ट्युशन घेण्यासही सुरुवात केली.

शालेय शिक्षणानंतर हिमांशू दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमध्ये दाखल झाले आणि त्यांनी बॉटनी (वनस्पतीशास्त्र) विषयात B.Sc ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी भारतातील एक नामांकित शिक्षणसंस्था, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), येथून पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. शिक्षणासोबतच घरच्यांची आर्थिक जबाबदारी असल्याने त्यांनी एका सरकारी महाविद्यालयात रिसर्च स्कॉलर म्हणून नोकरी स्वीकारली. याच दरम्यान त्यांनी UPSC सिव्हिल सेवा परीक्षेची तयारी सुरू केली, तीही कोणतीही कोचिंग न घेता, केवळ स्वअभ्यासाच्या जोरावर. 2018 मध्ये त्यांनी पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली आणि त्या प्रयत्नातच त्यांची भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) मध्ये निवड झाली. परंतु त्यांचे अंतिम ध्येय IAS बनणे हेच होते, म्हणून त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती! अप्रेन्टिस पदासाठी करा अर्ज, लवकर करा Apply

2019 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी देशभरातून 309 वी रँक मिळवली आणि त्यांची निवड IPS (भारतीय पोलीस सेवा) मध्ये झाली. तरीही त्यांनी समाधान न मानता IAS साठी प्रयत्न सुरू ठेवला. अखेर, 2020 मध्ये त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले. UPSC CSE मध्ये AIR 139 मिळवून भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. हिमांशू गुप्ता यांची ही यशोगाथा लाखो विद्यार्थ्यांना प्रेरणा देते. अत्यंत कठीण परिस्थितीत, आर्थिक चणचण, शिक्षणाच्या अडचणी, संसाधनांचा अभाव असूनही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी दाखवून दिले की जर मनापासून काहीतरी ठरवले, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणत्याही कठीण स्वप्नाची पूर्तता करता येते.

Web Title: Success story of ias officer himanshu gupta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 07:23 PM

Topics:  

  • IAS exam
  • IPS

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पोलिसांच्या वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज! करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत करणार राडा

पोलिसांच्या वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज! करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत करणार राडा

Mar 04, 2026 | 05:39 PM
Citroen Basalt Vs Kia Syros: फीचर्स, इंजिन आणि किमतीत कोणती कार सर्वात पुढे? जाणून घ्या बेस्ट डील

Citroen Basalt Vs Kia Syros: फीचर्स, इंजिन आणि किमतीत कोणती कार सर्वात पुढे? जाणून घ्या बेस्ट डील

Mar 04, 2026 | 05:33 PM
पाकने बदलली टीम, बाबर-आयूबला दाखवला बाहेरचा रस्ता; बांग्लादेश विरुद्धच्या सीरीजमध्ये 6 नवीन खेळाडूंना एन्ट्री

पाकने बदलली टीम, बाबर-आयूबला दाखवला बाहेरचा रस्ता; बांग्लादेश विरुद्धच्या सीरीजमध्ये 6 नवीन खेळाडूंना एन्ट्री

Mar 04, 2026 | 05:23 PM
अरे, आम्ही प्रेम पण करायचे नाही का? Baramati मध्ये प्रेमीयुगुलावर कोयत्याचा धाक दाखवला अन्…

अरे, आम्ही प्रेम पण करायचे नाही का? Baramati मध्ये प्रेमीयुगुलावर कोयत्याचा धाक दाखवला अन्…

Mar 04, 2026 | 05:21 PM
Hingoli News : पोलिस दलाच्या भरतीबाबत मोठा निर्णय! गैरहजर उमेदवारांना पुन्हा एकदा संधी

Hingoli News : पोलिस दलाच्या भरतीबाबत मोठा निर्णय! गैरहजर उमेदवारांना पुन्हा एकदा संधी

Mar 04, 2026 | 05:19 PM
Middle East War : १०० वेळा फोन केला, पण…; दुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकाचे हाल; काय आहे सत्य स्थिती?

Middle East War : १०० वेळा फोन केला, पण…; दुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकाचे हाल; काय आहे सत्य स्थिती?

Mar 04, 2026 | 05:16 PM
PM-USHA Scheme: पीएम-उषा योजनेचा ‘बूस्टर’! अनुसूचित जाती उपघटकासाठी १७ लाखांचा निधी वाटप

PM-USHA Scheme: पीएम-उषा योजनेचा ‘बूस्टर’! अनुसूचित जाती उपघटकासाठी १७ लाखांचा निधी वाटप

Mar 04, 2026 | 05:16 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.