Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिकाटी, मेहनत आणि निष्ठा असल्यास कोणतीही अडचण पार करता येते! IPS अधिकारी अनुकृति तोमर

अनुकृति तोमर यांचे यश दाखवते की चिकाटी, मेहनत आणि निष्ठा असल्यास कोणतीही अडचण पार करता येते. UPSC सारख्या कठीण परीक्षेत यश मिळवण्यासाठी जिद्द आणि समर्पण आवश्यक आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 17, 2025 | 09:11 PM
चिकाटी, मेहनत आणि निष्ठा असल्यास कोणतीही अडचण पार करता येते! IPS अधिकारी अनुकृति तोमर
Follow Us
Close
Follow Us:

UPSC परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा म्हणून ओळखली जाते. अनेक उमेदवार वर्षानुवर्षे तयारी करूनही यश मिळवण्यात अयशस्वी होतात, पण काही धैर्यशील आणि मेहनती विद्यार्थी या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा गावची अनुकृति तोमर यांची कहाणी अशाच प्रेरणादायी यशाची साक्ष आहे. त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून आपले स्वप्न पूर्ण केले आणि स्वतःसह आपल्या गावाचाही आणि जिल्ह्याचा गौरव वाढवला.

BRO कडून भरतीची मोठी संधी! दहावी उत्तीर्ण उमेदवारांना करता येणार अर्ज

अनुकृति तोमर यांनी आपली प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खुर्जा येथील राजीव इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केली. बालपणापासूनच अभ्यासात उत्कृष्ट असलेल्या अनुकृति यांनी पुढे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (IGNOU) मधून मास्टर्स पदवी घेतली. त्यानंतर पुण्यातील सिंबायोसिस लॉ स्कूलमधून BA LLB ची पदवी संपादन केली. लॉच्या अभ्यासासोबतच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि हे सर्व त्यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय केले. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनत आणि निष्ठेमुळेच त्यांनी 53वी अखिल भारतीय रँक मिळवली आणि गाव तसेच जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.

अनुकृति तोमर यांचे वडील संजीव तोमर यूपी पोलिसमध्ये सर्कल ऑफिसर (CO) पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि तयारीसाठी संपूर्ण पाठबळ दिले. त्यांच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांच्या मुलीने केवळ कुटुंबाचा नाही तर गाव आणि संपूर्ण जिल्ह्याचाही मान वाढवला आहे, याचा त्यांना प्रचंड अभिमान आहे. त्यांनी हे देखील सांगितले की, त्यांच्या मुलाने मास कम्युनिकेशनचा अभ्यास पूर्ण करून मुंबईतील एका मोठ्या कंपनीत सुमारे 22 लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळवले आहे.

IBच्या ‘या’ भरतीसाठी करा अर्ज! 455 सिक्युरिटी असिस्टंट येणार भरण्यात

अनुकृति तोमर यांची कथा तरुणांसाठी एक प्रेरणादायी संदेश आहे की, जर खरी मेहनत, चिकाटी आणि निष्ठा असेल, तर कोणतीही मोठी परीक्षा किंवा अडचण पार केली जाऊ शकते. UPSC सारख्या कठीण परीक्षेत यश मिळवण्यासाठी जिद्द आणि समर्पण हेच मुख्य घटक आहेत.

Web Title: Success story of ips officer anukruti tomar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 09:11 PM

Topics:  

  • ias
  • IPS

संबंधित बातम्या

ना कसली कोचिंग, ना जास्त खर्च! जिद्दीने केलेले प्रयत्न आले कामी, आशना झाली IPS अधिकारी
1

ना कसली कोचिंग, ना जास्त खर्च! जिद्दीने केलेले प्रयत्न आले कामी, आशना झाली IPS अधिकारी

IAS Success Story: इंजिनिअरिंग करताना पडला प्रेमात! बायकोच्या आग्रहाने दिली परीक्षा… आज आहे IAS अधिकारी!
2

IAS Success Story: इंजिनिअरिंग करताना पडला प्रेमात! बायकोच्या आग्रहाने दिली परीक्षा… आज आहे IAS अधिकारी!

छोट्या गावातून येणाऱ्या पठ्ठया झाला IAS! कष्ट असावे तर असे…
3

छोट्या गावातून येणाऱ्या पठ्ठया झाला IAS! कष्ट असावे तर असे…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.