Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thalapathy Vijay : थलपती विजयची १०वीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल! गणित आणि विज्ञानातील मार्क पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Thalapathy Vijay 10th Result: सुपरस्टार आणि टीव्हीके (TVK) प्रमुख थलपती विजय यांची १०वीची मार्कशीट व्हायरल झाली आहे. ६५% गुण मिळवूनही त्यांनी मिळवलेले यश आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी का ठरतेय? वाचा सविस्तर माहिती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 07, 2026 | 03:00 PM
Thalapathy Vijay 10th Result

Thalapathy Vijay 10th Result

Follow Us
Close
Follow Us:

Thalapathy Vijay 10th Result: तमिळनाडूचे प्रसिद्ध अभिनेते आणि नेते थलपती विजय पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांची १० वीची मार्कशीट सोशल मीडियावर वायरल होत आहे. विजय यांनी चित्रपटसृष्टीत मोठे नाव कमावले असून त्यांनी राजकारणातही मजबूत पाऊल टाकले आहे. त्यांच्या  पक्षाच्या दमदार कामगिरीनंतर त्यांचे नाव अधिकच चर्चेत आले आहे.

गणितात कमी पण इतर विषयात चांगली कामगिरी

विजय यांना १०वीच्या बोर्ड परीक्षेत एकूण ११०० पैकी ७११ मिळाले होते. याची टक्केवारी  ६५ टक्क्यांच्या आसपास येते. त्यांना तमिळमध्ये २०० पैकी १५५ गुण तर इंग्रजीत १३३ तसेच विज्ञानात २०६ गुण मिळाले होते. दुसरीकडे सामाजिक शास्त्रात ३०० पैकी १२२ गुण मिळाले होते. तर गणितात २०० पैकी ९५ गुण मिळाले होते. त्यांना सर्वात कमी गुण हे गणित विषयांत होते.

inspiring story : टॅक्सी ड्रायव्हरच्या लेकींनी कोचिंगशिवाय कसं मिळवलं यश? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

शैक्षणिक प्रवास आणि अभिनय क्षेत्रातील प्रवेश

विजय यांचे प्राथमिक शिक्षण चेन्नईच्या कोदंबक्कम येथील फातिमा स्कूलमधून पूर्ण झाले. तर पदवीचे शिक्षण लोयोला कॉलेजमधून पूर्ण झाले होते. लहानपणापासूनच अभिनयाची ओढ असलेल्या विजयने कालांतराने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आणि हळूहळू ते मोठे सुपरस्टार बनले. तीन दशकाहून अधिक काळ त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत काम केले असून त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

आता ते पूर्णपणे राजकारणात सक्रिय असून त्यांनी TVK हा स्वत:चा पक्ष स्थापन केला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चांगली कामगिरी करत त्यांनी १०८ जागा जिंकल्या आहेत. तर विजय स्वत: दोन जागांवरून निवडून आले आहेत. सध्या त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी काही आमदारांच्या समर्थनाची गरज आहे.

NIT Director Recruitment 2026 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! NIT मध्ये ‘डायरेक्टर’ पदासाठी अर्ज सुरू; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया …

जिद्द आणि मेहनतीचे फळ

आता विजय यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावाही सादर केला आहे. त्यांचा राजकीय प्रवास आता वेगाने पुढे जात आहे. त्यांची जुनी मार्कशीट पुन्हा चर्चेत आल्याने हे सिद्ध होते की, कमी किंवा जास्त गुण हे आपले भविष्य ठरवत नाहीत. माणसाची मेहनत योग्य़ दिशेने असेल तर माणूस कोणत्याही शिखरावर पोहचू शकतो.

Web Title: Thalapathy vijay 10th marksheet viral tvk leader educational qualification result

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • good results
  • Thalapathy Vijay

संबंधित बातम्या

CM Vijay Big Gift: CM विजय यांनी दिलेला शब्द पाळला; 200 युनिट वीज मोफत…, अजून बरीच लिस्ट बाकी
1

CM Vijay Big Gift: CM विजय यांनी दिलेला शब्द पाळला; 200 युनिट वीज मोफत…, अजून बरीच लिस्ट बाकी

मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांची मोठी घोषणा; राहुल गांधींच्या समोरच ठणकावून सांगितले, “माझ्याव्यतिरिक्त कोणीही…”
2

मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांची मोठी घोषणा; राहुल गांधींच्या समोरच ठणकावून सांगितले, “माझ्याव्यतिरिक्त कोणीही…”

Thalapathy Vijay : तामिळनाडूत विजय पर्व सुरु! ‘थलपती विजय’ यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; श्रीलंकेकडून शुभेच्छा
3

Thalapathy Vijay : तामिळनाडूत विजय पर्व सुरु! ‘थलपती विजय’ यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; श्रीलंकेकडून शुभेच्छा

Tamil Nadu Political Crisis: तमिळनाडूत ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती; कट्टर विरोधक डीएमकेचाही बाहेरून पाठिंबा जाहीर
4

Tamil Nadu Political Crisis: तमिळनाडूत ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती; कट्टर विरोधक डीएमकेचाही बाहेरून पाठिंबा जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.