टीव्हीके पक्षाच्या रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर त्यांच्या पक्षाला कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देऊ नये अशी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली होती.
अभिनेता थलापती विजय यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका कार्यकर्त्याला स्टेजवरून खाली फेकल्याप्रकरणी त्यांच्यावर आणि त्यांच्या बाउन्सरवर एफआयआर दाखल झाला आहे. हा व्हिडिओ विजयच्या राजकीय रॅलीचा आहे.
कोइंबतूरमध्ये आयोजित तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि राजकारणी विजय यांच्या रॅलीची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. शनिवारी (२६ एप्रिल) झालेल्या त्यांच्या रॅलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
साऊथ स्टार थलापती विजयने आता राजकारणात एन्ट्री केली आहे. त्याने आपला पक्ष देखील स्थापन केलाय. 'तमिळगा वेत्री काझम' असे थलापतीने त्याच्या पक्षाचे नाव ठेवले आहे.
आज साऊथचा अभिनेता विजय थलापती (Thalapathy Vijay) आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमीत्त जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी