Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

करिअर घडवण्याची उत्तम साथ! ‘My Career Advisor App’ करा डाउनलोड, नका घेऊ करिअरचा लोड

शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांसाठी ‘My Career Advisor App’ लॉंच केले असून ते एआयच्या आधारे मोफत करिअर मार्गदर्शन देणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 17, 2025 | 04:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या काळात करिअरची निवड हा प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठा प्रश्न ठरतो. दहावी किंवा बारावी झाल्यानंतर पुढे कोणता कोर्स करावा? कोणत्या क्षेत्रात चांगले भविष्य आहे? कोणत्या क्षेत्रात आर्थिक स्थैर्य आणि चांगली सैलरी मिळेल? अशा प्रश्नांनी विद्यार्थी आणि पालक दोघेही गोंधळून जातात. यावर उपाय म्हणून शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांसाठी एक खास मोबाईल App आणले आहे.

‘जेम अँड ज्वेलरी शो’चं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

हे App म्हणजेच ‘My Career Advisor App’. हे एक AI (Artificial Intelligence) आधारित मोफत करिअर सल्लागार App असून विद्यार्थ्यांच्या कौशल्ये, आवडीनिवड आणि क्षमतांनुसार करिअरची दिशा दाखवते. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हे App लॉंच करण्यात आले आहे.

या App ची खास वैशिष्ट्ये

  • विद्यार्थ्यांच्या टॅलेंट आणि स्किल्सनुसार योग्य करिअरचे मार्गदर्शन
  • 1500 हून अधिक करिअर ऑप्शन्सची माहिती
  • पर्सनलाइज्ड (वैयक्तिक) मार्गदर्शनाची सुविधा
  • कोर्स आणि कॉलेजविषयी सविस्तर माहिती
  • करिअर प्लॅनिंग शेअर करण्याचा पर्याय
  • केवळ विद्यार्थीच नव्हे तर इतर इच्छुक लोकांसाठीही हे अॅप मोफत उपलब्ध

App विद्यार्थ्यांसाठी कसे उपयुक्त?

बर्‍याचदा विद्यार्थी चुकीच्या सल्ल्यामुळे आपली करिअर दिशा हरवतात. ‘My Career Advisor App’ मात्र विद्यार्थ्यांच्या आवडीनिवड आणि क्षमतांचा सखोल अभ्यास करून त्यांना योग्य कोर्स आणि करिअरची दिशा दाखवते. भविष्यात कोणत्या क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध आहेत, याबाबतची माहितीही या App द्वारे मिळू शकते. त्यामुळे करिअर निवडताना होणारा गोंधळ टाळता येतो.

दिल्लीत जाऊन काम करण्याची संधी! हजारो पदे भरण्यात येणार; आजच करा अर्ज

कसे डाउनलोड कराल?

  1. आपल्या मोबाईलवर Google Play Store उघडा.
  2. सर्च बारमध्ये ‘My Career Advisor App’ टाईप करा.
  3. अॅप दिसल्यावर डाउनलोड वर क्लिक करा.
  4. अॅपमध्ये आपली मूलभूत माहिती एंटर करा.
  5. आता एआय-आधारित मोफत सल्ल्याद्वारे आपल्या करिअरसाठी सर्वोत्तम पर्याय पाहू शकता.

विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी सरकारकडून हा मोठा उपक्रम आहे. मोफत उपलब्ध असलेल्या या अॅपमुळे करिअर निवडण्याचा ताण कमी होईल आणि योग्य करिअर निवडण्यासाठी दिशा मिळेल. म्हणूनच, करिअरबद्दल चिंता करण्याऐवजी ‘My Career Advisor App’ डाउनलोड करा आणि भविष्याचा मार्ग अधिक सोपा करा.

Web Title: The best support for building a career download my career advisor app

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 04:40 PM

Topics:  

  • Career News

संबंधित बातम्या

दिल्लीत जाऊन काम करण्याची संधी! हजारो पदे भरण्यात येणार; आजच करा अर्ज
1

दिल्लीत जाऊन काम करण्याची संधी! हजारो पदे भरण्यात येणार; आजच करा अर्ज

Government Jobs: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, DSSSB मध्ये 615 पदांसाठी भरती,अर्ज करण्याची शेवटची तारीख आज
2

Government Jobs: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, DSSSB मध्ये 615 पदांसाठी भरती,अर्ज करण्याची शेवटची तारीख आज

CBSE बोर्डाने 10-12 च्या बोर्डाच्या परिक्षेसाठी लागू केल्या खास अटी, पूर्ण न केल्यास परीक्षा देणे होईल कठीण!
3

CBSE बोर्डाने 10-12 च्या बोर्डाच्या परिक्षेसाठी लागू केल्या खास अटी, पूर्ण न केल्यास परीक्षा देणे होईल कठीण!

AI Jobs : पुढची 10 वर्ष ‘या’ नोकऱ्याच टिकणार! AI च्या जगात दरमहा कमवाल लाखो रुपये, Job Security चे नो टेन्शन
4

AI Jobs : पुढची 10 वर्ष ‘या’ नोकऱ्याच टिकणार! AI च्या जगात दरमहा कमवाल लाखो रुपये, Job Security चे नो टेन्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.