Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jawaharlal Nehru Fellowship Program: संशोधकांसाठी सुवर्णसंधी! जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडतर्फे मिळणार १ लाखांचे स्टायपेंड

Jawaharlal Nehru Fellowship Program:जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडातर्फे संशोधकांसाठी महत्त्वपूर्ण फेलोशिप जाहीर झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र संशोधकांना दरमहा १ लाख रुपयांचे स्टायपेंड आणि संशोधनासाठी अतिरिक्त वार्षिक अनुदान दिले जाणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 09, 2026 | 09:12 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडतर्फे १ लाख रुपयांचे स्टायपेंड
  • फेलोशिपचे स्वरूप आणि मुख्य वैशिष्ट्ये
  • पात्रता आणि निवड प्रक्रिया
Jawaharlal Nehru Fellowship Program: जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडातर्फे विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण फेलोशिप प्रोग्राम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र संशोधकांना दरमहा १ लाख रुपयांचे आर्थिक स्टायपेंड दिले जाते. देशाच्या विकासात योगदान देऊ शकतील अशा विविध विषयांवर संशोधन करणाऱ्या तरुणांना या फेलोशिपचा मोठा फायदा होतो.

फेलोशिपचे स्वरूप आणि मुख्य वैशिष्ट्ये

विज्ञान, मानवता, पत्रकारिता आणि कला यांसारख्या विविध क्षेत्रांत संशोधन करणाऱ्या व्यक्ती या फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात. या कार्यक्रमात निवड झालेल्या उमेदवारांना सलग दोन वर्षे दरमहा १ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते. तसेच, प्रवास आणि संशोधनाशी संबंधित इतर खर्चांसाठी दरवर्षी स्वतंत्रपणे ७५ हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली जाते.

NEET UG 2026: MBBS च्या २ हजार जागांसाठी खूशखबर! MCCकडून विशेष फेरी जाहीर; २ नोव्हेंबरपासून अर्ज सुरू

या योजनेसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही, ज्यामुळे कोणत्याही वयाचे अनुभवी व होतकरू संशोधक अर्ज करू शकतात. केवळ भारतीय नागरिकच या संधीचा लाभ घेऊ शकतात आणि ते भारतात कुठेही राहून आपल्या प्रोजेक्टवर काम करू शकतात.

जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडातर्फे मिळणारे हे १ लाख रुपयांचे मासिक स्टायपेंड आयकर कायदा, १९६१ च्या कलम 10(17A) अंतर्गत पूर्णपणे करमुक्त  आहे. यामुळे संशोधकांना त्यांच्या संपूर्ण फेलोशिपच्या काळात कराच्या कपातीशिवाय संपूर्ण आर्थिक लाभ मिळतो.

Pavitra Portal Teacher Recruitment: संस्थाचालकांची मनमानी संपली! मुलाखतीसाठी आता केवळ १० गुण; शिक्षक भरती होणार अधिक पारदर्शक

पात्रता आणि निवड प्रक्रिया

या फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे त्यांच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेले असणे आणि भविष्यात काहीतरी नवीन करण्याची विचारसरणी असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे एक प्रभावी संशोधन कल्पना किंवा नवीन प्रोजेक्ट असणे गरजेचे आहे. विविध क्षेत्रातील अनुभवी आणि तज्ज्ञांची एक विशेष समिती उमेदवारांच्या कामाची गुणवत्ता आणि संशोधनाच्या कल्पनेवर आधारित त्यांची निवड करते.

१९६8 मध्ये सुरू झालेल्या या फेलोशिपचा उद्देश प्रतिभावान संशोधकांना आर्थिक सहाय्य आणि वेळ उपलब्ध करून देणे हा आहे, जेणेकरून ते देशाच्या प्रगतीत आपले महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतील.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जवाहरलाल नेहरू फेलोशिप अंतर्गत दरमहा किती आर्थिक सहाय्य मिळते?

    Ans: या फेलोशिप अंतर्गत निवड झालेल्या संशोधकांना सलग दोन वर्षे दरमहा १ लाख रुपयांचे आर्थिक स्टायपेंड दिले जाते.

  • Que: संशोधनासाठी अतिरिक्त किती अनुदान दिले जाते?

    Ans: प्रवास आणि संशोधनाशी संबंधित इतर खर्चांसाठी दरवर्षी स्वतंत्रपणे ७५ हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली जाते.

  • Que: या फेलोशिपसाठी अर्ज करण्यासाठी कोणती वयोमर्यादा आहे का?

    Ans: नाही, या योजनेसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. कोणत्याही वयाचे अनुभवी व होतकरू संशोधक अर्ज करू शकतात.

Web Title: Jawaharlal nehru fellowship stipend grant sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • Career News
  • education
  • study

संबंधित बातम्या

Artificial Intelligence and Marketing Jobs: एआयच्या युगात हवीत ‘ही’ कौशल्ये; तरच मार्केटिंग क्षेत्रात मिळेल यश
1

Artificial Intelligence and Marketing Jobs: एआयच्या युगात हवीत ‘ही’ कौशल्ये; तरच मार्केटिंग क्षेत्रात मिळेल यश

Army Cadet College प्रवेश परीक्षेचे अर्ज सुरू! जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, अर्ज शुल्क आणि परीक्षा पद्धती
2

Army Cadet College प्रवेश परीक्षेचे अर्ज सुरू! जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, अर्ज शुल्क आणि परीक्षा पद्धती

BTech vs Polytechnic? इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वोत्तम?
3

BTech vs Polytechnic? इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वोत्तम?

school bullying: शाळांमध्ये वाढतेय बुलिंगचे संकट! भारतातील ४२% मुले त्रस्त, मानसिक आरोग्यासाठी ‘हे’ मॉडेल फायद्याचे
4

school bullying: शाळांमध्ये वाढतेय बुलिंगचे संकट! भारतातील ४२% मुले त्रस्त, मानसिक आरोग्यासाठी ‘हे’ मॉडेल फायद्याचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.