Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांनो! अखेर प्रतीक्षा संपली; दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकालाची तारीख जाहीर

दहावी बारावीचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना याची प्रतीक्षा लागून आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी लेख नक्की वाचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 22, 2025 | 02:35 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे आयोजन केले होते. मोठ्या संख्येने विद्यार्थी या परीक्षांसाठी उपस्थित राहिले होते. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी अभ्यासाच्या या तणावातून मुक्त झाले होते. परंतु, हा तणाव पुन्हा एकदा वाटेवर आला आहे कारण परीक्षेचा निकाल जाहीर जवळ आला आहे. विद्यार्थ्यांना असणारा या प्रतिक्षेला आता पूर्णविराम मिळणार आहे. परीक्षेचा निकाल १५ मेपर्यंत लागण्याच्या दिशेवर आहे, असा निर्णय शिक्षण मंडळाने दिला आहे.

FDDI सहाय्यक व्यवस्थापक भरती 2025: अर्ज प्रक्रिया सुरू; कोणतेही शुल्क नाही

महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी-बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी हा निकाल १५ मेपर्यंत जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे. बोर्डाकडून निकालाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पेपरची तपासणी अगदी शेवटच्या टप्यात आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह तर आहेच त्याचबरोबर चिंतेचेही वातावरण आहे. मुळात, शरद गोसावी यांनी १५ मेपर्यंत निकाल लागणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तरीही यंदाचा बोर्डाच्या दहावी बारावी परीक्षेचा निकाल गेल्या वर्षीपेक्षा लवकरच लागण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर आता निकालाची प्रतीक्षा सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता होती. मात्र, यंदा दोन्ही निकाल लवकर जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान,  मागील वर्षी बारावीचा निकाल २१ मे रोजी तर दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर करण्यार आला होता. त्यानंतर यंदा मात्र, १५ मेच्या आत निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी तयारी ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

NSPCL मध्ये सहाय्यक अधिकारी पदांची भरती; पर्यावरण आणि सुरक्षा विभागासाठी संधी

दहावी आणि बारावीचे निकाल ऑनलाईन स्वरूपात जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांकडे त्यांच्या हॉलतिकीटवरील सीट नंबर आणि आईचे नाव असणे आवश्यक आहे. निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्सवर जावे लागेल. त्या वेबसाइट्स म्हणजे – mahahsscboard.in, mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, msbshse.co.in, mh-ssc.ac.in, sscboardpune.in आणि sscresult.mkcl.org. या वेबसाइट्सवर जाऊन ‘Maharashtra SSC/HSC Result 2025’ लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर नवीन विंडोमध्ये आवश्यक माहिती भरून निकाल पाहता येईल आणि तो डाउनलोड करून साठवून ठेवता येईल.

Web Title: The results of the 10th and 12th exams have been announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • HSC result
  • SSC Result

संबंधित बातम्या

मुलाच्या दहावी ९२ टक्के निकालाचा आनंद क्षणात विरला! साक्षी सोनावणे यांच्या अवयवदानातून अनेकांना नवजीवन
1

मुलाच्या दहावी ९२ टक्के निकालाचा आनंद क्षणात विरला! साक्षी सोनावणे यांच्या अवयवदानातून अनेकांना नवजीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.