Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cheapest Countries for MBBS:कमी बजेटमध्ये परदेशात एमबीबीएस करण्याचा विचार करताय? मग ‘हे’ देश आहेत तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय..

MBBS Abroad: भारतात मेडिकलची फी परवडत नसेल, तर बेलारूस, कझाकिस्तान, रशिया आणि चीन या देशांमध्ये भारतापेक्षा अर्ध्याहून कमी खर्चात जागतिक दर्जाचे एमबीबीएस (MBBS) शिक्षण उपलब्ध आहे. पात्रता आणि एकूण खर्च जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 20, 2026 | 01:20 PM
mbbs

mbbs

Follow Us
Follow Us:

MBBS Abroad: भारतात दरवर्षी लाखो तरुण डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून नीट परीक्षेला बसतात. मात्र, सरकारी महाविद्यालयातील मर्यादित जागा आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांची कोट्यावधी रुपयांची भरमसाठ फी यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. परंतु, तुम्हाला माहिती आहे का की, जगात असे देश आहेत;जेथे वैद्याकीय शिक्षण घेणे खूप परवडणारे आहे. विशेष म्हणजे येथील पदव्या संपूर्ण जगभरात मान्य आहेत जर तुम्हालाही कमी खर्चात डॉक्टर बनायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चला तर मग जाणून घेऊया जगातील अशा सर्वात स्वस्त आणि सर्वेत्तम देशांबद्दल, जेथे भारतीय विद्यार्थी सर्वाधिक स्वस्त खर्चात एमबीबीएसचे शिक्षण घेऊ शकतात.

१. बेलारूस (Belarus)

युरोपमधील सुंदर देश बेलारुस हा वैद्याकीय शिक्षणासाठी किफायतशीर देश आहे. येथील वैद्यकीय शिक्षणाचा एकूण खर्च 26 ते 28 लाख रुपये असतो. याशिवाय येथील राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा मासिक खर्च हा बजेट फ्रेंडली आहे. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे येथील पदवीला जागतिक आरोग्य संघटना (WHO)  आणि नॅशनल मेडिकल कमिशन (NMC)  या दोन्हीची पूर्ण मान्यता आहे, ज्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवरही कोणता प्रश्न उरत नाही.

Nagpur Orange City: ‘ऑरेंज सिटी’ म्हणून ‘या’ शहराची ओळख आहे खास; जाणून घ्या इथल्या संत्र्यांचा रंजक इतिहास

कझाकिस्तान (Kazakhstan)

मध्य आशियातील प्रमुख देश कझाकिस्तानदेखील भारतीय विद्यार्थ्यांना डॉक्टर बनण्यासाठी चांगले आहे, येथे एमबीबीएस (MBBS) संपूर्ण कोर्स ५ वर्षांचा असते. येथील टॉप मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना 12 वीच्या परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या मुख्य विषयांमध्ये 50 टक्के गुण मिळवणे अनिवार्य असते. येथून एमबीबीएसची पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी भारतात एफएमजीई (FMGE) परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे असते. येथे शिक्षणाचा खर्च 25 ते 26 लाख रू येतो.

रशिया (Russia) आणि चीन (China)

परीदेशी वैद्यकीय शिक्षणाचा विचार केला, तर रशिया हा नेहमीच भारतीय विद्यार्थ्यांची पहिली पसंत आहे. येथे एमबीबीएसची कोर्स 6 वर्षाचा असतो. तसेच येथे एकूण शिक्षणाचा खर्च 29 ते 30 लाख रुपये येतो. तर चीनमध्ये सुद्धा एमबीबीएसचा कोर्स 6 वर्षाचा असतो. ज्याच्या शिक्षणाचा एकूण खर्च  29 ते 30 लाख रुपये येतो आणि विविध स्कॉलरशिपमुळे येथे शिक्षण आणखी स्वस्त होते.

SBI Recruitment 2026: एसबीआयमध्ये ७,१५० जागांसाठी बंपर भरती! ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा एका क्लिकवर…

Web Title: Top cheapest countries for indian students to study mbbs abroad fees eligibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • Abroad Trip
  • MBBS

संबंधित बातम्या

Success Story: १८ वर्षे आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर ४७ व्या वर्षी डॉक्टर बनलेल्या जान्हवी यांचा प्रेरणादायी प्रवास एकदा वाचा
1

Success Story: १८ वर्षे आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर ४७ व्या वर्षी डॉक्टर बनलेल्या जान्हवी यांचा प्रेरणादायी प्रवास एकदा वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.