Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Udgir Urban Co-Op Bank Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! उदगीर अर्बन बँकेत ‘या’ पदांसाठी भरती जाहीर

Udgir Urban Co-Op Bank Recruitment 2026: दि उदगीर अर्बन को ऑप बँक लि., उदगीर अंतर्गत शाखेतील विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 26, 2026 | 11:02 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित तरुणांसाठी एक सुवर्णसंधी
  • उदगीर अर्बन बँकेत विविध पदांसाठी भरती सुरू
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि पत्ता जाणून घ्या 
Udgir Urban Co-Op Bank Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित तरुणांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ‘दि उदगीर अर्बन को ऑप बँक लि., उदगीर’ अंतर्गत विविध शाखांसाठी रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबवली जात असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. बँकेच्या मुख्य कार्यालयामार्फत जारी करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार, शाखा व्यवस्थापक, लिपिक, शिपाई आणि पिग्मी एजंट या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता:

१. शाखा व्यवस्थापक (२ जागा): मुख्यालयांतर्गत देगलूर व लातूर शाखांसाठी ही पदे आहेत. कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा वाणिज्य शाखेची पदवी असणाऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल, तसेच बँकिंग क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. स्थानिक उमेदवारांना यात प्राधान्य मिळणार आहे.

२. लिपिक (०५ जागा): देगलूर, नायगाव आणि लातूर शाखांसाठी लिपिक पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी (वाणिज्य शाखेस प्राधान्य) आवश्यक असून संगणक ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच टायपिंग व टॅली अवगत असलेल्यांना आणि बँकिंग क्षेत्रात दोन वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

MTech vs MBA After BTech: इंजिनिअरिंगनंतर एमटेक फायद्याचे की एमबीए? कोणत्या क्षेत्रात आहे बक्कळ पैसा?

३. शिपाई (२ जागा): देगलूर, नायगाव आणि लातूर शाखांसाठी शिपाई पदाच्या जागा असून, यासाठी उमेदवार किमान १२ वी पास असावा. स्थानिक उमेदवारांना यात प्राधान्य दिले जाईल.

४. पिग्मी एजंट: देगलूर, नायगाव, लोहारा व लातूर या ठिकाणांसाठी पिग्मी एजंट पदाकरिता अर्ज मागवण्यात आले आहेत.

अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि पत्ता:

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्रांसह आपले अर्ज दिनांक ३१-१०-२०२६ रोजी दुपारी ४:०० वाजेपर्यंत बँकेच्या मुख्य कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करताना अर्जावर आपला पत्ता आणि मोबाईल नंबर स्पष्टपणे लिहावा. पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढे मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

How to Get a Job in Google: गुगलमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या तज्ज्ञांच्या ५ महत्त्वाच्या टिप्स..

कार्यालयाचा पत्ता:

दि उदगीर अर्बन को ऑप बँक लि., उदगीर, मुख्य कार्यालय: रागा बिल्डिंग, नांदेड-बिदर रोड, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर – ४१३५१७. रिक्त जागा भरणे किंवा न भरणे याबाबतचे अधिकार बँक संचालक मंडळाकडे राखीव ठेवण्यात आले आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दि उदगीर अर्बन को ऑप बँकेत कोणत्या पदांसाठी भरती निघाली आहे?

    Ans: या भरती मोहिमेत शाखा व्यवस्थापक, लिपिक, शिपाई आणि पिग्मी एजंट या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

  • Que: अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

    Ans: इच्छुक व पात्र उमेदवारांनी ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजेपर्यंत बँकेच्या मुख्य कार्यालयात आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

  • Que: अर्ज पाठवण्याचा पत्ता कोणता आहे?

    Ans: मुख्य कार्यालय: रागा बिल्डिंग, नांदेड-बिदर रोड, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर - ४१३५१७

Web Title: Udgir urban co op bank recruitment 2026 marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • Bank
  • Banking Jobs
  • High salary Job

संबंधित बातम्या

How to Get a Job in Google: गुगलमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या तज्ज्ञांच्या ५ महत्त्वाच्या टिप्स..
1

How to Get a Job in Google: गुगलमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या तज्ज्ञांच्या ५ महत्त्वाच्या टिप्स..

MTech vs MBA After BTech: इंजिनिअरिंगनंतर एमटेक फायद्याचे की एमबीए? कोणत्या क्षेत्रात आहे बक्कळ पैसा?
2

MTech vs MBA After BTech: इंजिनिअरिंगनंतर एमटेक फायद्याचे की एमबीए? कोणत्या क्षेत्रात आहे बक्कळ पैसा?

Fitness Coach: टीम इंडियाचा फिटनेस कोच कसे बनावे? जाणून घ्या पात्रता, शिक्षण आणि संपूर्ण प्रक्रिया!
3

Fitness Coach: टीम इंडियाचा फिटनेस कोच कसे बनावे? जाणून घ्या पात्रता, शिक्षण आणि संपूर्ण प्रक्रिया!

IITian Pranita Pujari Apple Job: ॲपलला राम राम ठोकला! मायग्रेनच्या त्रासाला कंटाळून तरुणीने सुरू केला ‘हा’ नवा स्टार्टअप
4

IITian Pranita Pujari Apple Job: ॲपलला राम राम ठोकला! मायग्रेनच्या त्रासाला कंटाळून तरुणीने सुरू केला ‘हा’ नवा स्टार्टअप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.