Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FLNAT Exam Postponed: ‘उल्लास नव भारत साक्षरता’ योजनेची FLNAT परीक्षा पुढे ढकलली; शिक्षण विभागाचे सर्व जिल्ह्यांना आदेश

Ullas Nav Bharat Saakshartiy Abhiyan: परीक्षार्थी, स्वयंसेवक, शिक्षक, मुख्याध्यापक, परीक्षा केंद्राशी संबंधित अधिकारी-कर्मचारी आणि इतर संबंधित घटकांना परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 19, 2026 | 05:37 PM
FLNAT Exam Postponed: ‘उल्लास नव भारत साक्षरता’ योजनेची FLNAT परीक्षा पुढे ढकलली; शिक्षण विभागाचे सर्व जिल्ह्यांना आदेश
Follow Us
Follow Us:
  • उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमा’ची २० सप्टेंबर २०२६ रोजी होणारी FLNAT परीक्षा पुढे ढकलली
  • अपरिहार्य प्रशासकीय कारणांमुळे शिक्षण संचालनालयाने घेतला परीक्षेच्या स्थगनाचा निर्णय
  • शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी १६ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवले पत्र
FLNAT Exam Postponed:  उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सन २०२६-२७ मधील प्रथम पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (एफएलएनएटी) पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी ही परीक्षा २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, काही अपरिहार्य प्रशासकीय कारणांमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आहे.

यासंदर्भात शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, कृष्णकुमार पाटील यांनी १६ सप्टेंबर रोजी सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी (योजना) तसेच मुंवईच्या शिक्षणाधिकारी (योजना) यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. दरम्यान, एफएलएनएटी परीक्षेची सुधारित तारीख व वेळ अद्याप निश्चित झालेली नाही.

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

पूर्वतयारी तात्पुरती स्थगित ठेवण्याचे निर्देश एफएलएनफ्टी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर परीक्षा केंद्र निश्चिती, परीक्षार्थीची नोंदणी व यादी तयार करणे भौतिक व प्रशासकीय व्यवस्था तसेच संबंचित यंत्रणांशी समन्यय करण्याची पूर्वतयारी करण्यात आली होती. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने ही पूर्वतयारी तात्पुरती स्थगित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

परीक्षार्थी, स्वयंसेवक, शिक्षक, मुख्याध्यापक, परीक्षा केंद्राशी संबंधित अधिकारी-कर्मचारी आणि इतर संबंधित घटकांना परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षेबाबत कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारच्या ‘उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रमा’अंतर्गत (ULLAS – New India Literacy Programme) १५ वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील असाक्षर नागरिकांसाठी ‘पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी’ (FLNAT) आयोजित करण्यात येते. निरक्षरतेचे प्रमाण कमी करून मूलभूत साक्षरतेचा प्रसार करणे हा या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे.

Raj Thackeray on UPI : युपीआय शुल्कावर राज ठाकरे संतापले; ‘डिजिटल सापळा’ म्हणत केंद्रावर केला

ही चाचणी प्रामुख्याने १५ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या असाक्षर व्यक्तींसाठी घेतली जाते.

FLNAT परीक्षा एकूण १५० गुणांची असते, ज्यामध्ये वाचन, लेखन आणि संख्याज्ञान (गणित) या तीन मूलभूत विषयांची विभागणी केलेली असते.

या उपक्रमाद्वारे केवळ अक्षर ओळखच नव्हे, तर डिजिटल साक्षरता, आर्थिक व्यवहारज्ञान, कायदेविषयक माहिती, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापनाचे धडेही दिले जातात.

 

 

 

 

 

Web Title: Ullas nav bharat saakshartiy abhiyan flnat exam postponed in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 05:37 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.