Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC: यूपीएससी क्लिअर न करताच बी. अब्दुल नासर झाले IAS; पहा थक्क करणारी कहाणी

अनेक लोक सुख सुविधा असून सुद्धा अनेक तक्रारी करतात. परंतु अनेक लोक अशे देखील आहे जे कष्ट करून एक विशेष स्थान प्राप्त करतात. अशीच एक प्रेरणादायक गोष्ट आहे, आयएएस अधिकारी बी. अब्दुल नासर यांची.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 07, 2025 | 01:26 PM
B. ABDUL NASAR(फोटो सौजन्य- SOCIAL MEDIA)

B. ABDUL NASAR(फोटो सौजन्य- SOCIAL MEDIA)

Follow Us
Close
Follow Us:

आयएएस बी. अब्दुल नासर यांच्या जीवनाच्या सुरवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ते आश्रमात राहिले. केवळ १० वर्षाच्या वयात त्यांनी आपला जीव चालवण्यासाठी वर्तमानपत्र वाटण्याचे काम केले. त्यांनी खूप कठोर परिश्रम केले आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानले नाही. आणि आज बी. अब्दुल नासर आयएएस अधिकारी आहेत. त्यांचा जीवन प्रवास एक उत्तम उदाहरण आहे की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी परिश्रम आणि निर्धाराने कोणतीही गोष्ट साधता येते. त्यांची गोष्ट खूप प्रेरणादायक आहे आणि हे दाखवते की जीवनात यश मिळवण्यासाठी समर्पण आणि मेहनत महत्वाची आहे.

Free Education: केंद्रीय महाविद्यालयात मिळणार मोफत शिक्षण; मात्र ‘या’ विद्यार्थ्यांनाच होणार फायदा

देशात लाख युवा यूपीएससी परीक्षा देतात. यांच्यात अनेक लोक संघर्ष करतात आणि आपल्या जिद्दीने आणि कधीही हार न मनात समोर जातात. आईएएस बी अब्दुल नासरची देखील अशीच काहीशी गोष्ट आहे. कमी वयात त्यांनी आपल्या वडिलांना गमावल्याने परिवाराची परिस्थिती बिकट झाली. परंतु त्यांनी हार मानली नाही बिकट परिस्थिती मध्ये ठाम राहिले. चला जाणून घेऊयात आईएएस बी अब्दुल नासर यांची सक्सेस स्टोरी.

आईएएस बी अब्दुल नासर यांचा जन्म केरळच्या कन्नूर जिल्याच्या थालास्सेरी मध्ये झाला. ते एका गरीब वातावरणात वाढला.वडिलांच्या मृत्यू नंतर अनाथालय मध्ये राहावं लागलं. मात्र जीवनाच्या संघर्षांना मात देत ते आईएएस अधिकारी बनले. त्यांनी यासाठी यूपीएससी परीक्षा दिलेली नाही.

बी अब्दुल नासर यांचा जन्म साधारण कुटुंबात झाला. जेव्हा ते केवळ ५ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागले. त्यांच्या आईने दुसऱ्यांच्या घरी काम केले मात्र परिस्थिती खूप खराब होती कि नासर आणि त्यांच्या भाऊ- बहिणीला अनाथाश्रममध्ये राहावे लागले. १३ वर्ष केरळच्या वेग वेगळ्या अनाथाश्रममध्ये त्यांनी काढले. अनेक वेळा अनाथाश्रमामधून पळून घेतले. मात्र शिक्षण आणि उज्वल भविष्यासाठी परत देखील आले.

१० वर्षाचे असतानां त्यांनी कामाला सुरवात केली.
अनाथाश्रम मध्ये राहत असताना बी अब्दुल नासर यांनी आपला शिक्षण सुरु ठेवले. परिवाराची मदत आणि शाळेची फी भरण्यासाठी लहान लहान नौकऱ्या केल्या. या सगळ्यामध्ये त्यांनी आपल्या शिक्षणावर जबरदस्त फोकस बनवून ठेवला. थालास्सेरीच्या सरकारी कॉलेजमधून ग्रेजुएशन पूर्ण केल्यानंतर १९९४ मध्ये त्यांनी पोस्टग्रेजुएशनची डिग्री मिळवली.

केरळ मध्ये मिळली सरकारी नौकरी
पोस्टग्रेजुएशन नंतर बी अब्दुल नासरने केरळ स्वस्थ विभागात सरकारी कर्मचारी म्हणून पहिली नौकरी सुरु केली. येथून, त्याच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे त्यांना पुढे जाण्याची संधी मिळाली. २००६ मध्ये केरळच्या राज्य सिविल सेवा परीक्षा पास करून ते डिप्टी कलेक्टर बनले. कामाच्या प्रति त्यांची निष्ठा आणि समाज सेवेची भावना ने त्यांना एक खास ओळख बनवली. २०१५ मध्ये त्यांनी केरळच्या सर्वश्रेष्ठ डिप्टी कलेक्टरच्या रूपात सन्मानित करण्यात आले.

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण न होता आयएएस अधिकारी बनले
आयएएस अधिकारी होण्यासाठी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यआहे. पण बी अब्दुल नासिर ही परीक्षा उत्तीर्ण न होता अधिकारी झाले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी आणि प्रशासकीय कौशल्याची दखल घेत केरळ सरकारने २०१७ मध्ये त्यांना आयएएस अधिकारी म्हणून पदोन्नती दिली. त्यानंतर त्यांनी कोल्लमचे जिल्हाधिकारी आणि केरळ सरकारचे गृहनिर्माण आयुक्त अशी उच्च पदे भूषवली. अनाथाश्रमापासून आयएएस अधिकारी होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूपच वेगळा होता.

त्यांचं जीवन खूप प्रेरणादायक आहे आणि हे दाखवते की जीवनात यश मिळवण्यासाठी समर्पण आणि मेहनत महत्वाची आहे.

इंजनीअरिंग शिकताय? विद्यार्थ्यांना Google मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क

Web Title: Upsc b abdul nasser became ias without clearing upsc watch the amazing story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 01:24 PM

Topics:  

  • IAS exam
  • inspiration
  • UPSC Result

संबंधित बातम्या

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी झाली IPS अधिकारी! सफीन हसनची यशोगाथा
1

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी झाली IPS अधिकारी! सफीन हसनची यशोगाथा

IAS अधिकारी घडवणाऱ्या ‘फॅक्टरी’सारखं एक कुटुंब! राजस्थानातील मीणा कुटुंबाची गोष्ट
2

IAS अधिकारी घडवणाऱ्या ‘फॅक्टरी’सारखं एक कुटुंब! राजस्थानातील मीणा कुटुंबाची गोष्ट

IAS श्वेता भारती Success Story : 9 तासांची नोकरी, सेल्फ स्टडी आणि जिद्दीने गाठले यश
3

IAS श्वेता भारती Success Story : 9 तासांची नोकरी, सेल्फ स्टडी आणि जिद्दीने गाठले यश

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुद्राचे अपार कष्ट! आधी बनली IPS मग झाली IAS
4

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुद्राचे अपार कष्ट! आधी बनली IPS मग झाली IAS

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.