Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयआयआरएसमध्ये विविध अभ्यासक्रम! PGD आणि MSc अभ्यासक्रमांची संधी उपलब्ध

Indian Institute of Remote Sensing मध्ये रिमोट सेन्सिंग आणि GIS अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. Indian Space Research Organization अंतर्गत या संस्थेत PGD आणि MSc अभ्यासक्रमांची संधी उपलब्ध आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 19, 2026 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

Indian Institute of Remote Sensing (IIRS) मध्ये विविध प्रगत अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. Indian Space Research Organisation अंतर्गत कार्यरत असलेल्या या संस्थेत रिमोट सेन्सिंग आणि GIS क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे. कृषी व माती, वन संसाधने, भूविज्ञान, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, शहरी व प्रादेशिक नियोजन, सागरी व वातावरणीय विज्ञान, उपग्रह प्रतिमा विश्लेषण, जलसंपदा आणि अवकाशीय डेटा विज्ञान अशा विविध विषयांमध्ये विशेषीकरणासह PG Diploma (PGD) अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहेत.

लाखांमध्ये पगार! ना परीक्षा, ना मुलाखत; सरकारी PSU कंपनीत जॉब, लवकर करा अर्ज

याशिवाय भू-माहिती विज्ञान (Geoinformatics) आणि पृथ्वी निरीक्षण (Earth Observation) या क्षेत्रांमध्ये PGD तसेच MSc अभ्यासक्रम करण्याचाही पर्याय विद्यार्थ्यांना दिला जातो. या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे BE/BTech किंवा MSc/MSc (Tech) पदवी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर किमान ५५ टक्के गुणांची अट लागू आहे. प्रवेश प्रक्रिया ही प्रवेश परीक्षा, ऑनलाइन मुलाखत आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे राबवली जाणार आहे. मे २०२६ च्या तिसऱ्या आठवड्यात ऑनलाइन मुलाखती होण्याची शक्यता असून, अंतिम निकाल जून २०२६ च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल.

ग्रामीण आरोग्यसेवा अभ्यासक्रम! १ वर्षाचा डिप्लोमा कोर्स; प्रमुख संस्था कोणत्या?

इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ आहे. अंतराळ संशोधन, भू-माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरत आहे.

Web Title: Various courses at iirs opportunities available for pgd and msc programs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 04:15 AM

Topics:  

  • PGDM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.