Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Work-Life Balance Countries: ३६ पगारी सुट्ट्या आणि नो ओव्हरटाईम! ‘हा’ देश ठरला वर्क-लाइफ बॅलन्समध्ये जगात अव्वल

Best Work-Life Balance Countries: जगात ९ ते १० तास काम करून लोक थकत असताना, काही देशांमध्ये कामापेक्षा वैयक्तिक आयुष्याला जास्त महत्त्व का दिले जाते? ८५% कर्मचारी आठवड्यातून फक्त ४ दिवस काम करूनही पूर्ण पगार कसा मिळवतात? जाणून घ्या या रंजक वर्क कल्चरबद्दल!

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 27, 2026 | 10:09 AM
work life

work life

Follow Us
Follow Us:

Work-Life Balance Countries: जगात जिथे बहुतांश लोक दररोज ९ ते १० तास नोकरी करून थकून जातात. तिथे असेही काही देश आहेत, जिथे कामापेक्षा वैयक्तिक आयुष्याला जास्त महत्त्व देतात. या देशांमध्ये कामाचा ताण अत्यंत कमी असतो. त्यांना कुटुंब आराम व स्वत:च्या छंदासाठी भरपूर वेळ मिळतो. त्यामुळे येथे नोकरी हा तणावाचा भाग नसून समाधानाचा भाग बनते.

डेन्मार्क : वर्क-लाइफ बॅलन्समध्ये जगात अव्वल

वर्क-लाइफ बॅलन्सच्या बाबतीत डेन्मार्कला जगातील सर्वात सर्वोत्तम देश मानले जाते. येथे केवळ १ टक्के लोकच आठवड्यातून ५० तासांपेक्षा जास्त काम करतात. उर्वरित लोक आपला जास्तीत जास्त वेळ हा कुटुंब आणि वैयक्तीक आयुष्यासाठी देतात. येथे संपूर्ण वर्षात केवळ १,३८१ तास काम करावे लागते. तसेच येथील कर्मचाऱ्यांना वर्षभरात तब्बल ३६ दिवसांच्या पगारी सुट्टया मिळतात. येथील सरकार हे कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्य आणि त्यांचे वैयक्तिक जीवन अत्यंत महत्त्वाचे मानते.

IITTM Success Story: आदिवासी विद्यार्थ्यांची थेट IITTM मध्ये झेप! पण या ४८ मुलांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च सरकार उचलणार का?

नॉर्वे आणि जर्मनीमध्ये काय आहे खास?

या यादीत नॉर्वे दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील लोक आपल्या दिवसाचा सुमारे ६५ टक्के भाग आराम छंद आणि स्वत:ची काळजी घेण्यात घालवतात. येथे कर्मचाऱ्यांवर वर्षभरात फक्त १,३८४ तास काम करावे लागते. दुसरीकडे जर्मनी तिसऱ्या स्थानावर आहे. जिथे लोकांना प्रत्येक मिनिटाची डिजिटल नोंद ठेवणे बंधनकारक केले आहे. यापाठीमागे, विनिमोबदला ओव्हरटाईम रोखणे आणि कर्मचाऱ्यांचे शोषण रोखणे हा उद्देश आहे.

नेदरलँड आणि आइसलँडमधील कामाची संस्कृती

नेदरलँडमध्ये फ्रिलान्सर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत कडक कायदे करण्यात आले आहेत. येथे कर्मचाऱ्यांना आजारपणाच्या काळातही पूर्ण पगारी सुट्टी दिली जाते. तसेच कर्मचाऱ्यांना आपल्या वर्क कल्चरमध्ये फक्त आठवड्यातून ४ दिवस काम असते. सुमारे ८५ टक्के कर्मचारी आठवड्यातून  ४ दिवस काम करत असून त्यांचे वेतनही कमी केले जात नाही. या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांमधील आनंद आणि कामाचा दर्जा यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.

Summer Internship 2026: ‘नायलेट’ची समर इंटर्नशिप २०२६ जाहीर; बीटेक आणि बीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!

फ्रान्स का आहेत आघाडीवर?

फ्रांन्स आपल्या कर्मचाऱ्यांना सर्वात कमी कामाचे तास आणि दीर्घ पगारी सुट्ट्या देण्यासाठी ओळखला जातो. येथे लोकांना वर्षांतून ३६ दिवसांची पेड सुट्टी दिली जाते. ज्यामुळे या देशांमध्ये नोकरी करणारे लोक मानसिकदृष्ट्या अधिक निरोगी आणि आनंदी राहतात.

Web Title: Work life balance countries 4 day work week denmark

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • office work
  • Work life balance

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.