
फोटो सौजन्य- iStock
आजच्या धावपळीच्या जगात, काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल साधणे कठीण होऊ शकते. कामाचा ताण, जास्त वेळ काम करणे आणि कामाच्या वेळे व्यतिरिक्तही कामासंबंधी तंत्रज्ञानाचा वापर यामुळे आपल्या वैयक्तिक जीवनात समस्या निर्माण होते तथापि, आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ‘वर्क-लाईफ बॅलन्स’ राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
वर्क-लाईफ बॅलन्सची गरज आणि महत्त्व