Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्पवयीन मुलाने गळफास लावून संपवलं जीवन; जाणून घ्या नेमकं झालं काय?

आयुष हा तुमसर येथील इंदुताई शाळेतील विज्ञान शाखेच्या बारावीचा विद्यार्थी होता. अभ्यासाकरिता तो वरच्या खोलीत जायचा. मात्र, घटनेच्या दिवशी उशिरापर्यंत खाली न आल्याने घरच्यांनी जाऊन बघितले असता आयुष दोराच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 20, 2024 | 02:45 PM
लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य

लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य

Follow Us
Close
Follow Us:

तुमसर : क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन शाळकरी मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना डोंगरला येथे गुरुवारी (दि.19) उघडकीस आली. आयुष सुखलाल बघेले (17, रा. डोंगरला) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे गूढ अद्याप कायम आहे.

हेदेखील वाचा : Tirupati Laddu Controversy: तिरूपतीच्या प्रसादात चरबी आढळल्याचे प्रकरण; देवस्थानचे सदस्य मिलिंद नार्वेकर म्हणाले…

आयुष हा तुमसर येथील इंदुताई शाळेतील विज्ञान शाखेच्या बारावीचा विद्यार्थी होता. अभ्यासाकरिता तो वरच्या खोलीत जायचा. मात्र, घटनेच्या दिवशी उशिरापर्यंत खाली न आल्याने घरच्यांनी जाऊन बघितले असता आयुष दोराच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता तुमसर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना केले.

अनूचित घटनांमध्ये वाढ

एका अश्लील फेक कॉलचा बळी पडून तुमसर येथील पिंकू ऊर्फ शांतनू शिवबालक चाचिरे (32, रा. तिलक वॉर्ड, देव्हाडी) याने गुरुवारी (दि. 12) माडगी पुलावरून वैनगंगेत उडी घेऊन आत्महत्या केली होती. 9 दिवसांचा कालावधी लोटूनदेखील पिंकूचा मृतदेह अद्यापही करडी पोलिसांना गवसला नाही. त्यात अल्पवयीन आयुषच्या आत्महत्येमुळे तालुक्यात अनुचित घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

तुमसर पोलिस करणार घटनेचा तपास

आयुषने घेतलेल्या टोकाच्या भूमिकेमध्ये तांत्रिक फ्रॉड, शाळेचे अँगल, मित्रांच्या सहवासातील नजीकच्या घटना या सर्व बाबी तुमसर पोलिस तपासात घेणार असल्याची माहिती आहे.

हेदेखील वाचा : Pune Crime News: गणेश विसर्जन मिरवणुकीत चोरटयांनी केली हातसफाई; ३० तासांमध्ये ३०० मोबाईल चोरीला

Web Title: A minor ended his life by hanging himself nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2024 | 02:45 PM

Topics:  

  • Bhandara crime

संबंधित बातम्या

Bhandara Crime: फेसबुकवर मैत्री, गुंगीचं औषध आणि अत्याचार; भंडाऱ्यात संतापजनक घटना
1

Bhandara Crime: फेसबुकवर मैत्री, गुंगीचं औषध आणि अत्याचार; भंडाऱ्यात संतापजनक घटना

मद्यधुंद तरुणाकडून एकाच कुटुंबातील तिघांवर चाकूने हल्ला; शिवीगाळ करताना अडवल्याने आला राग अन् नंतर…
2

मद्यधुंद तरुणाकडून एकाच कुटुंबातील तिघांवर चाकूने हल्ला; शिवीगाळ करताना अडवल्याने आला राग अन् नंतर…

Bhandara Crime News:आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, वारंवार अत्याचार केला, अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आणि…; भंडाऱ्यातील प्रकार
3

Bhandara Crime News:आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, वारंवार अत्याचार केला, अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आणि…; भंडाऱ्यातील प्रकार

संतापजनक! मावस भावानेच केला तरुणीवर अत्याचार, मावशीच्या नातेवाईकांकडून धमकी, तरुणीने संपावले जीवन
4

संतापजनक! मावस भावानेच केला तरुणीवर अत्याचार, मावशीच्या नातेवाईकांकडून धमकी, तरुणीने संपावले जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.