Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक ! महाविद्यालयाच्या आवारातच विद्यार्थ्याचा खून; कोयत्याने केले सपासप वार

कोयत्याने वार करुन अल्पवयीन विद्यार्थ्याचा खून करण्यात आला आहे. एकाच वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी हा खून केल्याचे समजते. या घटनेनंतर खून करणाऱ्या दोघांपैकी एकाला महाविद्यालयाच्या सुरक्षारक्षकाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तर दुसरा पसार झाला. पोलीसांनी तातडीने महाविद्यालयाचा परिसर ‘सील’ केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 30, 2024 | 02:36 PM
अज्ञात तिघांनी मोबाईलवून केली फसवणूक

अज्ञात तिघांनी मोबाईलवून केली फसवणूक

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. ३०) सकाळी घडला. महाविद्यालयाच्या आवारातच हा धक्कादायक व गंभीर प्रकार घडल्याने या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.

हेदेखील वाचा : लोहियानगरमध्ये तरुणाच्या खूनाचा प्रयत्न; परिसरात दहशत देखील माजवली

कोयत्याने वार करुन अल्पवयीन विद्यार्थ्याचा खून करण्यात आला आहे. एकाच वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी हा खून केल्याचे समजते. या घटनेनंतर खून करणाऱ्या दोघांपैकी एकाला महाविद्यालयाच्या सुरक्षारक्षकाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तर दुसरा पसार झाला. पोलीसांनी तातडीने महाविद्यालयाचा परिसर ‘सील’ केला आहे. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खून झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात रक्ताने माखलेल्या अवस्थेत आणण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत तपास सुरु केला आहे. हा विद्यार्थी मूळचा बाहेरील तालुक्यातील असून, तो शिक्षणासाठी बारामती शहरात आल्याचे समजते.

कट मारण्याच्या वादातून हत्या

याबाबत अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादर यांनी सांगितले की, एक महिन्यापूर्वी दुचाकीला ‘कट’ मारण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. दोघा अल्पवयीन विद्यार्थ्यांनी हा खून केला आहे.

हेदेखील वाचा : शेतमालकाच्या मुलाची मजूराच्या मुलीवर पडली नजर; लैंगिक अत्याचार केला अन् मुलगी गरोदर राहताच…

Web Title: A student was assassin in the college premises incident in baramati nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 02:29 PM

Topics:  

  • Baramati Crime

संबंधित बातम्या

Laxman Hake : झक मारली अन् पवार कुटुंबाला…; बारामतीत लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली
1

Laxman Hake : झक मारली अन् पवार कुटुंबाला…; बारामतीत लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली

Baramati Crime: बारामती हादरलं! जुन्या भांडणातून पाच जणांवर कोयत्याने वार, पूजा सुरु असतांनाच…
2

Baramati Crime: बारामती हादरलं! जुन्या भांडणातून पाच जणांवर कोयत्याने वार, पूजा सुरु असतांनाच…

Baramati Crime: माझ्या जागेत बाथरूम का बांधले? विचारणं जीवावर बेतलं, बाप-लेकाने 24 वर्षीय पुतण्याला बेदम मारहाण करत संपवलं
3

Baramati Crime: माझ्या जागेत बाथरूम का बांधले? विचारणं जीवावर बेतलं, बाप-लेकाने 24 वर्षीय पुतण्याला बेदम मारहाण करत संपवलं

Baramati Crime: एसटीतील ‘त्या’ कोयताधारी युवकामुळे अत्यवस्थ असलेल्या महिलेचा दुर्दैवी अंत
4

Baramati Crime: एसटीतील ‘त्या’ कोयताधारी युवकामुळे अत्यवस्थ असलेल्या महिलेचा दुर्दैवी अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.