सोशल मीडियावरील ओळख कधी धोकादायक ठरू शकते, याचे आणखी एक उदाहरण घडले आहे. इंस्टाग्रामवरून एका अल्पवयीन मुलीशी ओळख करून, तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
‘आम्ही ठोकत नाही ओ, मी तोडतो... माझा पॅटर्नच वेगळा आहे’ असा दहशत व धमकीपूर्ण मजकूर असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करणाऱ्या तरुणावर बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बारामती तालुक्यातील जळोची एमआयडीसी येथे झालेल्या खुनाच्या प्रयत्नातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण आणि बारामती तालुका पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील रुई छत्तीसी येथून अटक केली आहे.
कंपनीच्या कर्मचाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत महिन्याला लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच धमकी देत कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली आहे.
विनापरवानगी मोर्चा काढल्यामुळे पोलिसांनी लक्ष्मण हाके यांच्यासह त्यांच्यासोबतच्या इतरांवर गुन्हे दाखल केले आहेत. यावरुन आता हाके यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे.
बारामतीमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. माझ्या जागेत बाथरूम का बांधले म्हणून विचारायला जाणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. बाप लेकाने आपल्या पुतण्याला बेदम मारहाण केली.यात पुतण्याचा जीव गेला.
Crime News: वर्षा भोसले यादेखील स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळाल्या, त्याचवेळी त्या जमिनीवर जोरदार कोसळल्या, यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाल्या होत्या.
बारामतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामतीहून इंदापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसमध्ये एका तरुणाने कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बारामती-फलटण रोडवरील पावणेवाडी येथे भिमराव पिंगळे या व्यक्तीला मारहाण करून मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने लुटणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
वाहने गुन्हेगारी हेतूने वापरणाऱ्या प्रवृत्तींना पोलिसांनी चांगलाच चाप लावला असून, या मोहिमेदरम्यान काही तडीपार व गंभीर गुन्हे असलेल्या आरोपींचा देखील शोध लागला आहे.
मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. याच गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे हा गेल्या अनेक महिन्यांपासून मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक…
टी स्टॉलवर कामाला असणाऱ्या युवकाला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर सदर चार आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
आदित्य याने साथीदार जमवुन त्यांना कार मधून येवून खामगाव हद्दीतील खामगाव फाटा सोलापूर रोडवरील हाँटेल साई मिसळ समोर सागरला अडवले . तू मयुरीशी लग्न करतोस काय? असे म्हणत लाकडी दांडक्याने…
एक लाख रुपये रकमेची लाच स्वीकारताना बारामती नगर परिषदेचे नगररचनाकार विकास किसनराव ढेकळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे.
बारामती शहरात विद्या प्रतिष्ठान, टी.सी. कॉलेज, सुर्यनगरी, प्रगतीनगर, मेहता हॉस्पीटलच्या आसपासच्या भागात अनेक शैक्षणिक संस्था आहेत, या संस्थांमधून हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.
दरम्यान या घटनेचा बारामती व्यापारी महासंघाने निषेध केला असून सोमवारी (ता. 9) सकाळी अकरा वाजता व्यापा-यांचे शिष्टमंडळ पोलिसांना भेटून या बाबत निवेदन देणार आहेत.