Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोखाडा पोलिसांची मोठी कारवाई! ₹२.४१ लाखांचा दारुसाठा जप्त

मोखाडा तालुक्यात मोठा दारूचा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे. मोखाडा पोलिसांची ही बातमी फार चर्चेत असून तब्ब्ल दोन लाखांहून अधिक किमतीचा साठ्यासह काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 27, 2025 | 06:23 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मोखाडा – दीपक गायकवाड: मोखाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने आज पहाटेच्या सुमारास मोठी कामगिरी करत बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला अटक केली असून तब्बल ₹२,४१,३२० किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीला मोठा चाप बसण्याची शक्यता आहे. या कारवाईचं नेतृत्व मोखाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रेमनाथ ढोले यांनी केलं. त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दादरा नगर हवेली, दमन आणि दिव येथून एक सफेद रंगाची इनोव्हा क्रिस्टा गाडी नाशिकच्या दिशेने बेकायदेशीर दारू वाहून नेत आहे. ही माहिती मिळताच सकाळी ५.३० वाजता सापळा रचून गाडी थांबवण्यात आली आणि वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्य साठा आढळून आला.

आणखी एका निळ्या ड्रमात मृत्यदेह…! दोरीने पाय अन् मान बांधली, मेरठ नंतर आता लुधियानात आढळला पुरुषाचा मृतदेह

जप्त करण्यात आलेल्या दारूत खालील ब्रँडचा समावेश आहे:

  • रॉयल चॅलेंज फायनेस्ट प्रीमियम व्हिस्की: ₹३६,७२०
  • ट्युबर्ग स्ट्रॉंग प्रीमियर बिअर: ₹२७,०००
  • इम्पेरियल ब्लू व्हिस्की: ₹१६,३२०
  • मॅजिक मोमेंट्स व्होडका (ऑरेंज फ्लेवर): ₹३८,४००
  • मॅकडोवेल्स नं. १ रिझर्व व्हिस्की: ₹१९,२००
  • रॉयल स्टॅग क्लासिक व्हिस्की: ₹६०,४८०
  • रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट व्हिस्की: ₹४३,२००

Crime News : लोणावळ्यात दुकानदाराला गंडा घालण्याचा प्रयत्न; खोट्या UPI पेमेंटचा झाला पर्दाफाश

संपूर्ण दारू साठा पोलिसांनी जप्त केला असून आरोपीवर बेकायदेशीर मद्य वाहतूकप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी प्रेमनाथ ढोले करत आहेत. मोखाडा पोलिसांनी अतिशय नियोजनबद्ध आणि शिताफीने ही कारवाई पार पाडली आहे. या घटनेमुळे परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाचे कार्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सर्वच स्तरातून या कारवाईचं कौतुक होत आहे.

Web Title: Big action by mokhada police liquor worth 241 lakh seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 06:08 PM

Topics:  

  • palghar crime case

संबंधित बातम्या

Palghar News: चोरट्यांचा दरोड्याचा फसला प्रयत्न; ७ जणांना अटक, पळ काढतानाच घटनाक्रम CCTV मध्ये कैद
1

Palghar News: चोरट्यांचा दरोड्याचा फसला प्रयत्न; ७ जणांना अटक, पळ काढतानाच घटनाक्रम CCTV मध्ये कैद

पालघर हादरलं! पोटच्या मुलाला आधी संपवलं मग स्वतः देखील आत्महत्या केली…
2

पालघर हादरलं! पोटच्या मुलाला आधी संपवलं मग स्वतः देखील आत्महत्या केली…

Palghar : हिंदू असल्याने टार्गेट? अवंतिका एक्सप्रेसमधील हल्ल्याने उडाली खळबळ !
3

Palghar : हिंदू असल्याने टार्गेट? अवंतिका एक्सप्रेसमधील हल्ल्याने उडाली खळबळ !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.