पालघरच्या नानिवली गावात चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न करतांना सात आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळण्यात यश आले आहे. घरमालकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला आहे. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाल
मोखाडा तालुक्यात मोठा दारूचा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे. मोखाडा पोलिसांची ही बातमी फार चर्चेत असून तब्ब्ल दोन लाखांहून अधिक किमतीचा साठ्यासह काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेच्या मुंबईहून दिल्लीकडे जाणाऱ्या अवंतीका एक्सप्रेस मध्ये एका वकील महिलेवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एडवोकेट शितल भोसले अस या महिलेच नाव आहे .
पालघरचे बेपत्ता शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांची हत्या त्यांच्या सख्ख्या भावानेच केल्याची धक्कादायक घटना अद्याप ताजी आहे. मुंबईवरून परत येत असताना धोडी यांच्या लहान भावाने त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या…
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक तुकाराम भोपले आणि पथकासह सापळा रचून मोहम्मद इम्रान फरियादअली शाह आणि अशोक विरजीभाई पटेल यांना अटक केली.
दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेली होती. रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील साखळी चोरण्याचे प्रकार सर्रास होत होते.
पोलीस आयुक्तालय हद्दीतील वसई-विरार भागात स्वस्त दरात फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात देऊन सामान्य नागरीकांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली होती.
विरार पूर्वेच्या गोपचर पाडा येथील आशियाना इमारतीत राहणारे मोबीन शेख हे आरटीआय कार्यकर्ते आहेत. मोबीन शेख आणि त्यांच्या पत्नी मुलांसह आशियाना इमारतीत राहतात.
गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांला मारहाण आणि त्याच्या अंगावर ऊमठलेल्या व्रणाचे फोटो सर्वत्र प्रसारित होत आहेत. त्यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
२०० ठिकाणचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे तपासल्यावर तीन मुली दोन तरुणांसोबत वसई रेल्वे स्टेशन येथून लोकलने दादर, बोरिवली, नालासोपारा येथे प्रवास करुन नालासोपारा स्थानकात उतरल्याचे दिसून आले.