Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: नवऱ्याशी भांडणानंतर घर सोडले, बिहारची महिला बंगालच्या रेड लाईट एरियात विकली; कस्टमरमुळे सुटका

नवऱ्याशी भांडणानंतर घर सोडलेल्या बिहारमधील महिलेची दलालांनी फसवणूक करत पश्चिम बंगालमधील रेड लाईट एरियात 25 हजारांत विक्री केली. कस्टमरच्या मदतीने पतीला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत तिची सुखरूप सुटका केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 26, 2026 | 02:41 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:
  • घरगुती वादानंतर महिला बिहारमधून निघून गेली, दलालांच्या जाळ्यात अडकली
  • पश्चिम बंगालच्या रेड लाईट एरियात 25 हजारांत विक्री, जबरदस्तीने व्यवसाय लावला
  • बिहार–बंगाल पोलिसांच्या संयुक्त कारवाईत महिलेची सुटका, आरोपी अटकेत
बिहार: बिहार राज्यात एक घटना घडली होती. घरात नवऱ्यासोबत भांडण झाल. भांडण्याच राग मनात ठेवून तिने घर सोडल. ती एवढ्या दूर गेली की बिहारची महिला ही थेट पश्चिम बंगालमध्ये भेटली. त्याला कारण ही तस होत. महिलेला वाटेत दलाल भेटले आणि त्यांनी महिलेला थेट पश्चिम बंगालच्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या गल्लीत विकल आणि तिथ आलेल्या एका कस्टमरने सुटका केली. जे काही घडलं ते एखाद्या चित्रपटासारखं होत. तिची सुटका कशी झाली? ते वाचा…

Thane Crime: ठाणे महापालिका निकालानंतर राडा! अजित पवार गटाच्या नेत्यावर धारदार शस्त्राने हल्ला

२५ हजारात विकल आणि…

बिहारच्या मनेर भागातून ती निघाली होती. तिथे तिला एजेंट मिळाले जॉब देतो म्हणून तिला नेण्यात आल आणि रेड लाइट एरियात तिला २५ हजाराला विकण्यात आल. तिच्या लक्षात आल की आपण वेश्या व्यवसाय करणाऱ्या गल्लीत विकल गेलो आहोत. तेव्हा तिने आलेल्या कस्टमरला नवऱ्याला निरोप द्यायला लावला. तातडीने नवऱ्याने मनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. बिहार पोलीसांनी थेट पश्चिम बंगाल पोलिसांना संपर्क केला आणि छापेमारी सुरू केली. पश्चिम बंगाल पोलिसानी छापेमारी करत महिलेची सुटका केली आहे. मनेर पोलीसांच्या माहितीनुसार वेश्याव्यवसाय करणाऱ्या संचालकाला अटक करण्यात आली आहे..

महिला गायब कशी झाली? आणि रेड लाईट एरियात कशी गेली ?

मनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती ऑक्टोबर महिन्यात गायब झाली होती. भांडण करून घरातून निघून गेल्याने नवऱ्याने पोलीसात गायब झाल्याची तक्रार दिली होती. मात्र तातडीने माहिती मिळताच मनेर पोलिसानी थेट पश्चिम बंगालमधील पोलिसांना कळवलं आणि महिलेची सुखरुप सुटका केली आहे. एजंट ने तिला फसवलं आणि एका ठिकाणी विकल, तिला नंतर फसवणूक झाल्याच लक्षात आल.

बिहारमध्ये धक्कादायक प्रकार! समलिंगी संबंधांना नकार दिल्याने आत्याकडून 16 वर्षीय भाचीची हत्या

बिहार राज्यात एका घटनेने खळबळ उडाली आहे. मुंगेर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेने माणसाला लाज वाटेल अस कृत्य एका महिलेने केल आहे. मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेने आपल्याच जवळच्या असणाऱ्या भाचीचा खून केल्याची घटना घडली आहे. त्याच कारण वाचून तुम्हाला पण आश्चर्याचा धक्का बसेल. कारण त्या महिलेने आपल्या भाचीला समलिंगी संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला आणि त्याला नकार दिल्याने तिने भाचीचा खून केल्याची घटना घडली आहे.

बेशिस्त वाहनचालकांना पुणे पोलिसांचा दणका; गेल्या तीन वर्षातील आकडेवारी वाचा सविस्तर

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिला रेड लाईट एरियात कशी पोहोचली?

    Ans: जॉबचे आमिष दाखवणाऱ्या दलालांनी तिला फसवून पश्चिम बंगालला नेले.

  • Que: सुटका कशी झाली?

    Ans: एका कस्टमरने तिचा संदेश पतीपर्यंत पोहोचवला, त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.

  • Que: पोलिसांची पुढील कारवाई काय?

    Ans: वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या संचालकाला अटक करण्यात आली असून दलालांचा तपास सुरू आहे.

Web Title: Bihar crime after an argument with her husband she left home the woman from bihar was sold into a red light area in bengal she was rescued thanks to a customer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Thane Crime: ठाणे महापालिका निकालानंतर राडा! अजित पवार गटाच्या नेत्यावर धारदार शस्त्राने हल्ला
1

Thane Crime: ठाणे महापालिका निकालानंतर राडा! अजित पवार गटाच्या नेत्यावर धारदार शस्त्राने हल्ला

Kalyan News: कल्याणात पोलिसाला मारहाण! व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
2

Kalyan News: कल्याणात पोलिसाला मारहाण! व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

Pune Crime: “वंशाला दिवा हवा” म्हणत गर्भपातास भाग पाडले; हुंड्यासाठी 25 लाख, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
3

Pune Crime: “वंशाला दिवा हवा” म्हणत गर्भपातास भाग पाडले; हुंड्यासाठी 25 लाख, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

Mumbai Crime: मालाडनंतर भांडुपमध्ये रक्तरंजित हल्ला,भररस्त्यात 29 वार करत कुख्यात गुंडाला संपवलं; परिसरात भीती
4

Mumbai Crime: मालाडनंतर भांडुपमध्ये रक्तरंजित हल्ला,भररस्त्यात 29 वार करत कुख्यात गुंडाला संपवलं; परिसरात भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.