Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhigwan News: पोलीस स्टेशनसमोर सिनेस्टाईल राडा, १४ जणांवर गुन्हा दाखल, नेमकं घडलं काय?

विशेष म्हणजे, मागील वर्षीही गणपती विसर्जनाच्या काळात भिगवणमध्ये दोन गटांत वाद झाला होता. त्यामुळे यंदा अधिक कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 08, 2025 | 05:15 PM
Bhigwan  News: पोलीस स्टेशनसमोर सिनेस्टाईल राडा, १४ जणांवर गुन्हा दाखल, नेमकं घडलं काय?
Follow Us
Close
Follow Us:
  • हॉटेलमधील पैशाच्या व्यवहारातून पेटलेला वाद
  • १४ जणांविरोधात गुन्हा दाखल
  • गणपती विसर्जनाच्या काळात भिगवणमध्ये दोन गटांत वाद

भिगवण (ता. इंदापूर): भिगवण शहरात गुरुवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या समोरच दोन गटांत झालेल्या सिनेस्टाईल हाणामारीने एकच खळबळ उडाली. हॉटेलमधील पैशाच्या व्यवहारातून पेटलेला वाद थेट शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाणीपर्यंत पोहोचला.

या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.या प्रकरणी पोलीस हवालदार अन्सार शेख यांच्या फिर्यादीवरून १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी बीएनएस कलम १९४(२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०, ११२, ११७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Eknath Shinde News: फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्हाला भाजपने बाजूला केलयं का? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर

गुन्हा दाखल करण्यात आलेले संशयित

या हाणामारीत सहभागी: महेंद्र नानासो जगताप (३८, डाळज नं. ३), निलकंठ नरहरी वाकळे (४६, डाळज नं. ३), भरत संतोष भोसले (२६, डाळज नं. १), केतन नाथासो कुताळ (३३, भादलवाडी), देविदास बाळासो खारतोडे, योगेश तात्याराम खारतोडे (३४, विठ्ठलवाडी कळस), निलेश मनोहर हगारे (३४, डाळज नं. २), अमर सुरेश जगताप (३४, डाळज नं. २), तन्मय विलास नाळे (१९, पोंधवडी), विशाल मारूती गाडेकर (२४, पोंधवडी), महेश लक्ष्मण खारतोडे (४०), संपत ज्ञानदेव खारतोडे (२२), नितीन जगन्नाथ खारतोडे (२२), सचिन जगन्नाथ खारतोडे (३०, सर्व रा. पोंधवडी, ता. इंदापूर)याशिवाय इतर ७ ते ८ अज्ञात व्यक्तींचा देखील या गोंधळात सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीत दणदणाट; मंडळांच्या अध्यक्षांसह मालकांवर पोलिसांची मोठी कारवाई

 पोलिस तपास आणि नागरिकांचा प्रश्न

सध्या पोलीस हवालदार लोडी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मात्र, या गोंधळाच्या वेळी पोलीस ठाण्याच्या समोरच अशी उघडपणे हाणामारी घडली असताना पोलिसांची उपस्थिती का नव्हती? हा सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत. यामुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर, बंदोबस्ताच्या नियोजनावर आणि संकटकाळी कायद्याच्या धाकावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे, मागील वर्षीही गणपती विसर्जनाच्या काळात भिगवणमध्ये दोन गटांत वाद झाला होता. त्यामुळे यंदा अधिक कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीदेखील यंदा भांडण थेट पोलिस ठाण्याच्या गेटसमोरच झाल्याने पोलिस यंत्रणेच्या नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Web Title: Cinestyle protest in front of police station in bhigwan case registered against 14 people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 05:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.