Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरोग्य विभागाच्या क्लार्कला लाच घेणं भोवलं; ‘एसीबी’ने सापळा रचला अन् जाळ्यात अडकला

लाचखोर लेखापालाचे नाव सुरेश रामकिशोर शरणागत (36) असे आहे. तक्रारदार महिला गोरेगाव तालुक्यातील चोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गिधाडी उपकेंद्रात कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. त्या महिलेला 16 हजार 500 रुपये प्रोत्साहन भत्ता मंजूर झाला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 02, 2024 | 08:35 AM
परिरक्षण भूमापकाला चार हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले; 'एसीबी'ची कारवाई

परिरक्षण भूमापकाला चार हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले; 'एसीबी'ची कारवाई

Follow Us
Follow Us:

गोंदिया : आरोग्य विभागात कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याकडून प्रोत्साहन भत्त्याची रक्कम काढून देण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच मागून; अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लेखापालाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि. 1) गोरेगाव पंचायत समितीत करण्यात आली.

लाचखोर लेखापालाचे नाव सुरेश रामकिशोर शरणागत (36) असे आहे. तक्रारदार महिला गोरेगाव तालुक्यातील चोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गिधाडी उपकेंद्रात कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. त्या महिलेला 16 हजार 500 रुपये प्रोत्साहन भत्ता मंजूर झाला होता. ती रक्कम काढून देण्यासाठी पंचायत समितीच्या आरोग्य विभागात, तालुका आरोग्य अधिकारी नियंत्रण पथकात कार्यरत कंत्राटी लेखापाल सुरेश रामकिशोर शरणागत याने त्या महिलेला तीन हजारांची लाच मागितली.

तक्रारदार महिलेला लाच देण्याची इच्छा नसल्याने तिने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाकडे तक्रार केली. पडताळणीत लाच मागत असल्याची खात्री झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.

तडजोडीअंती ठरलं 2500 देण्याचं

3 हजारांची जरी लाच मागितली असली तरी तडजोडीअंती 2500 रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहात अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.

हेदेखील वाचा : मोठी बातमी ! केंद्रातील सत्तेत सहभागी असलेल्या ‘या’ पक्षाचे भाजपसोबत झाले मतभेद; दौऱ्यालाही केला विरोध

Web Title: Clerk caught by acb while accepting bribe incident in gondia nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2024 | 08:35 AM

Topics:  

  • Bribe Case

संबंधित बातम्या

CGST अधीक्षकाने मागितली 1 कोटीची लाच; 24 फ्लॅट्सचा ताबा देण्यासाठी…
1

CGST अधीक्षकाने मागितली 1 कोटीची लाच; 24 फ्लॅट्सचा ताबा देण्यासाठी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.