Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime: ६५ हजार पुणेकर सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात..! तक्रारीत 15 टक्क्यांनी वाढ, कोटींची फसवणूक

पुण्य-नगरी औद्योगिक नगरीतील गुन्हेगारीचा चहूबाजूने वाढत चाललेला आलेख शहारांच्या नावलौकिकाला बाधा आणत आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीत वर्षाला वाढ होत आहेच.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 18, 2024 | 07:56 PM
Cyber Crime ६५" हजार पुणेकर सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात..! तक्रारीत 15 टक्क्यांनी वाढ, कोटींची फसवणूक

Cyber Crime ६५" हजार पुणेकर सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात..! तक्रारीत 15 टक्क्यांनी वाढ, कोटींची फसवणूक

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक : शिक्षणाचे माहेर घर आणि आयटी हब अशी ओळख निर्माण करणाऱ्या “पुणे” अन् औद्योगिक तसेच झपाट्याने वाढलेल्या “पिंपरी-चिंचवड” शहरातील तब्बल “६५” हजार पुणेकर सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले गेल्याची धक्कादायक बाब आकडेवारीतून स्पष्ट झाली आहे. वर्षात करोडो रुपयांची फसवणूक केली असून, या वर्षात जवळपास १५ टक्यांनी तक्रारींची संख्या वाढल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली. दुसरीकडे सायबर पोलिसांची कामगिरी मात्र सुमार आहे.

पुण्य-नगरी औद्योगिक नगरीतील गुन्हेगारीचा चहूबाजूने वाढत चाललेला आलेख शहारांच्या नावलौकिकाला बाधा आणत आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीत वर्षाला वाढ होत आहेच, पण स्मार्टसिटी, स्मार्ट नागरिक अन् स्मार्ट पोलिसींग असलेल्या हे दोन्ही शहरं सायबर गुन्हेगारांचे लक्ष झाले आहेत. कारण, सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणआत वाढल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई व पुणे (पिंपरी-चिंचवड) राज्यातील सर्वाधिक सायबर गुन्हेगारीचे गुन्हे घडणारे शहर असल्याचे पोलीस खासगीत सांगतात.

सायबर फ्रॉडचं टेन्शन दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दरवर्षी या सायबर चोरट्यांकडून नवनवीन क्लुप्त्या वापरत आर्थिक फसवणूक केली जात आहे. गेल्या वर्षी लोन अॅप, टास्क फ्रॉड तसेच सेक्स स्टॉर्शनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसविले जात आहे. यंदा सायबर गुन्हेगारीचा ट्रेंड बदलला असून, डिजीटल अॅरेस्ट, शेअर मार्केटमधील जादा नफा, वर्क फ्रॉर्म होम, कुरिअरमध्ये अमली पदार्थ सापडले अथवा तुमच्या क्रमांकावरून अवैधप्रकारे आर्थिक व्यवहार होत आहेत, तसेच टास्क पुर्ण करण्यास देणे यासह वेगवेगळ्या कारणातून नागरिकांना हे सायबर चोरटे फसवत आहेत. ज्येष्ठ, एकट्या नागरिकांकडून कारवाईची भिती दाखवून तसेच त्यांना “डिजीटल अॅरेस्ट”च्या नावाखाली लाखो रुपये पाठविण्यास भाग पाडले जात आहे.

हेही वाचा: Cyber Fraud: सायबर चोरट्यांनी 7 जणांना हेरले, अन् थेट 70 लाखांना…; कराडमधील घटना

काही घटना

– शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांची शेअर बाजारातील गुंतवणूकीच्या आमिषाने तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक केली.
– परदेशात पाठविलेल्या कुरिअरमध्ये अमली पदार्थ, परदेशी चलन सापडल्याची भीती दाखवून बाणेरमधील एका डॉक्टरची १ कोटींची फसवणूक केली होती.
– महिला डॉक्टरांना शेअर बाजारातील गुंतवणूकीच्या आमिषाने १५ लाख रुपयांना गंडा घातला गेला. हडपसर भागात ही घटना घडली होती.
– ज्येष्ठ नागरिकांना डिजीटल अॅरेस्टकरून कोट्यवधी रुपये उकळले जाऊ लागले आहेत. शहरात गेल्या काही दिवसात चार ते पाच घटना घडल्या आहेत.
– पोलीस कारवाईची भिती दाखवून उच्चशिक्षीत तरुण-तरुणींना कोट्यवधी रुपयांना फसविले आहे.
– आयटी इंजिनिअरला तुमच्या नावाने मनी लॉड्रिंग झाले असून, त्यात अटक होईल या भितीने ६ कोटी २९ लाख रुपयांना फसविले गेले
हेही वाचा: कारवाईची भीती दाखवून तरुणाची फसवणूक; तब्बल २१ लाखांना घातला गंडा– उच्चशिक्षीतांचा समावेश
– सायबर चोरट्यांचा थांगपत्ता लाग नाहीच
– सायबर चोरटे परदेशात ?दोन शहरातील तक्रारी…

 

पिंपरी-चिचंवड– २७ हजार
पुणे– ३८ हजार

Web Title: Cyber criminals with 65000 thousand punekar people fraud with crore rupees crime news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • cyber crime
  • Pune

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
2

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
3

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या
4

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.