परदेशात जादा पगाराच्या आमिषाने तरुणी आणि तरुणांना घेऊन जाऊन तेथे त्यांच्याकडून सायबर गुन्हे करवून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड सायबर पोलीसांच्या तपासातून समोर आला आहे. याबद्दल वाचा सविस्तर या…
खासगी नोकरी करणाऱ्या सोनाली तिवारी यांनाही 'ई-चलन'च्या नावाखाली apk लिंक पाठवून फसवण्यात आले. त्यांच्या खात्यातून सुमारे ८ लाख २ हजार ३१ रुपये काढून घेण्यात आले.
फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले असून हे प्रकार टाळण्यासाठी फक्त अधिकृत लिंक वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यानंतर तात्काळ संपर्क करायला…
मुंबईत सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड असल्याचं भासवून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत सायबर भामट्यांनी एका वृद्ध महिलेकडून तब्बल 3.71 कोटी रुपये उकळले.
फिर्यादी नागेश निंबाळकर हे गेल्या दोन वर्षांपासून मंगळवेढा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार या पदावर नोकरी करत असून, वडील शेती व्यवसाय करत असल्याने त्यांच्या कुटुंबियाची उपजीविका त्यावर चालते.
Cyber Fraud News: सायबर चोरट्यांनी अवघ्या काही मिनीटांत या दोघांच्या बँक खात्यावरून तब्बल सव्वादोन लाख रूपये काढून घेतले. मोबाईलवर पाठविलेल्या लिंकच्या माध्यमातून बँक खात्याची माहिती मिळवीत चोरट्यांनी संधी साधली.
ऑनलाइन गुंतवणूक, कर्ज आणि नौकरीचे आमिष दाखवून देशभरातील हजारो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आणि संघटित सायबर फ्रॉड नेटवर्कचा केंद्रीय तपास ब्यूरो (सीबीआय) ने पर्दाफाश केला आहे. वाचा संपूर्ण माहिती…
सायबर फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर फसवणूक करणाऱ्यांनी एका तरुणाला एका मुलीला गर्भधारणा करण्यासाठी मोठ्या रकमेचे आमिष दाखवून फसविण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने एका ICICI बँकेतील महिला रिलेशनशिप मॅनेजरला टेलिग्रामवर फसवण्यात आले. NSE च्या नावाने ₹२६.७३ लाखांची फसवणूक झाली असून, सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
सायबर गुन्हे म्हणजे संगणक, नेटवर्क आणि डिजिटल उपकरणांचा वापर करून केलेले कोणतेही बेकायदेशीर कृत्य म्हणजे सायबर क्राईम म्हटलं जातं. या गुन्ह्यांमुळे आर्थिक नुकसान, प्रतिष्ठेचे नुकसान आणि रेकॉर्ड नष्ट होऊ शकतात.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन मोठे आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेट उघड झाल्यानंतर राज्याच्या सायबर सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गुन्हेगार प्रगत, पण पोलीस मागे पडत असल्याचे स्पष्ट.
Cyber Crime News : घोटाळेबाज आता अत्यंत नेमकेपणाने कुरियर कंपनीपासून ते पेमेंट गेटवेपर्यंत कोणीही असल्याचे नाटक करू शकतात, यामधून स्वत:ची काळजी कशी घ्याल ते जाणून घ्या...
Cyber Fraud: उल्हासनगरमध्ये शेअर बाजारात जादा परताव्याचे आमिष दाखवून एका वृद्ध नागरिकाची सायबर ठगांकडून ₹ २८ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक झाली. फेक ट्रेडिंग सिग्नलचा वापर करून हा घोटाळा करण्यात…
हिंजवडी फेज–२ मधील गेरा इमारतीत ‘टेकला सोल्युशन’ आणि ‘स्काय सोल्युशन’ ही दोन कॉल सेंटर अनधिकृतपणे सुरू होती. छाप्यात २० हार्ड डिस्क आणि तीन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
Wedding Invitation Card नावाने एक साधी दिसणारी एपीके फाईल जोडलेली असते, जी खरी लग्नपत्रिका असल्याचा भास होतो. नागरिकांनी ही फाईल लग्नपत्रिका समजून डाऊनलोड करताच काही सेकंदांतच ऍक्सेस मिळतो.
केंद्र सरकारने ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र सुविधा पेन्शनधारकांची गैरसोय टाळावी म्हणून सुरू केली आहे. मात्र, बनावट वेबसाइट्समुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते, त्यामुळे सावध रहा.!
प्रसिद्ध गायिका नेहा कक्करच्या नावाचा वापर करून, फसवणूक करणाऱ्यांनी मोठी ऑनलाइन फसवणूक केली आहे. मुंबईतील एका महिला वकिलाला ₹५ लाख (अंदाजे $५००,००० अमेरिकन डॉलर्स) फसवण्यात आले आहे.