Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dawood Ibrahim च्या साथीदारावर मोठी कारवाई; फरार अख्तर मर्चंटला दिल्ली विमानतळावर अटक, ३ वर्षांपासून होता फरार

Dawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास साथीदार असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या अख्तर मर्चंटला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे. मर्चंट गेल्या तीन वर्षांपासून फरार होता. दिल्ली विमानतळावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 17, 2026 | 06:24 PM
Dawood Ibrahim च्या साथीदारावर मोठी कारवाई; फरार अख्तर मर्चंटला दिल्ली विमानतळावर अटक, ३ वर्षांपासून होता फरार

Dawood Ibrahim च्या साथीदारावर मोठी कारवाई; फरार अख्तर मर्चंटला दिल्ली विमानतळावर अटक, ३ वर्षांपासून होता फरार

Follow Us
Follow Us:
  • तीन वर्षांपासून पोलिसांना चकवा
  • अखेर दिल्ली विमानतळावर अख्तर मर्चंट जाळ्यात
  • फरार अख्तर मर्चंटला दिल्ली विमानतळावर अटक
विजय काते, मिरा-भाईंदर : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास साथीदार आणि २०२३ मधील काशीमीरा बेकरी गोळीबार प्रकरणातील प्रमुख आरोपी अख्तर मर्चंट याला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत फरार होता. इंटरपोलच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याच्यावर नजर ठेवली होती. परदेशातून भारतात परतताच दिल्ली विमानतळावर त्याला ताब्यात घेण्यात आले.

२०२३ मध्ये काशीमीरा परिसरातील एका बेकरीवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात अख्तर मर्चंट व पप्पू पेजर हे प्रमुख सूत्रधार असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. परिसरातील गुटखा विक्रेता बाबू याच्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी त्याला फोन करण्यात आला होता. खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्या बेकरीवर गोळीबार करण्यात आल्याचे तपासात समोर आले होते.

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं

या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 700/2023 दाखल करण्यात आला असून, खंडणी, खुनाचा प्रयत्न, कट रचणे आणि बेकायदा शस्त्र बाळगणे यांसह मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.

पप्पू पेजरलाही यापूर्वी अटक

या प्रकरणातील दुसरा प्रमुख आरोपी पप्पू पेजर याला गुन्हे शाखेने गेल्या वर्षी अटक केली होती. मात्र अख्तर मर्चंट तेव्हापासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. दरम्यान, अख्तर मर्चंट विदेशात असल्याची माहिती इंटरपोलच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याच्या भारतातील संभाव्य हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. अखेर तो विदेशातून भारतात परतताच दिल्ली विमानतळावर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

उद्या मिरा-भाईंदरमध्ये आणणार

दिल्ली विमानतळावर अटक केल्यानंतर अख्तर मर्चंटला स्थानिक न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया पूर्ण करून मिरा-भाईंदर येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर काशीमीरा पोलिस आणि गुन्हे शाखेकडून त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत बेकरी गोळीबार, खंडणी प्रकरण आणि त्याच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

पुडीसाठी पैसे न दिल्याचा राग अनावर, तरुणावर चाकूने हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

Web Title: Dawood ibrahim aide akhtar merchant arrested delhi airport after three years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • dawood ibrahim
  • delhi

संबंधित बातम्या

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक
1

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिद आणि शरजील इमाम यांना दिल्ली हायकोर्टाचा झटका; जामीन अर्ज फेटाळला
2

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिद आणि शरजील इमाम यांना दिल्ली हायकोर्टाचा झटका; जामीन अर्ज फेटाळला

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
3

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन
4

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.