Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवैधरित्या केली हरणाची शिकार, पोलिसांनी जप्त केलं मांस ; एका संशयिताला अटक, तपासत आहेत शिकारीमागचं कारण

१५ किलो हरणाचे (Deer) मांस (Meat), हत्या करण्यासाठी वापरलेली हत्यारे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी शरजील अंजुम अहमद (वय ३०, रा. मेनरोड, गुलशनाबाद) याला वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन आणि संरक्षित प्राण्यांची शिकार केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली.

  • By Vivek Bhor
Updated On: Jan 13, 2023 | 08:11 PM
deer meat recovered in malegaon crime one suspect arrested

deer meat recovered in malegaon crime one suspect arrested

Follow Us
Close
Follow Us:

मालेगाव : सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू (Assistant Superintendent of Police Tegbir Singh Sandhu) यांच्यासह विशेष पथक, आझाद नगर पोलीस (Azad Nagar Police) व वनविभागाचे अधिकारी (Forest Department) व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे शहरातील गुलशनाबाद परिसरात छापा (Raids) टाकला. यावेळी १५ किलो हरणाचे (Deer) मांस (Meat), हत्या करण्यासाठी वापरलेली हत्यारे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी शरजील अंजुम अहमद (वय ३०, रा. मेनरोड, गुलशनाबाद) याला वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन आणि संरक्षित प्राण्यांची शिकार केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली.

गुरुवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. संधू यांना शहरात शिकार करताना मांस आणल्याची माहिती मिळाली. संधू, आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली महाजन, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.जाविद खाटीक, वनपरिमंडळ अधिकारी अतुल देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक, आझाद नगर पोलीस आदींनी या वृत्ताला दुजोरा मिळताच घटनास्थळी धाव घेतली. शर्जीलकडून अंजुमच्या घराजवळ छापा टाकला.

[read_also content=”ऑस्ट्रेलियाहून परतलेल्या प्रवाशाकडे सापडले ३३.७१ लाख रुपयांचे सोने, विमानतळावर केलं जप्त, संशयास्पद हालचालीवरून बळावला संशय https://www.navarashtra.com/crime/crime-gold-worth-rs-33-71-lakh-found-with-a-passenger-returning-from-australia-seized-at-the-amritsar-international-airport-nrvb-361549.html”]

पोलीस करत आहेत अधिक तपास

यावेळी हरणाचे मांस जप्त करण्यात आले. डॉ.खाटीक यांनी घटनास्थळावरून मांस जप्त केल्यानंतर मांस व इतर वस्तूंची तपासणी करण्यात आली. दरम्यान, घटनास्थळी हरणाचे चारही पाय यासह डोके, कान, कातडे आढळून आले असून, पाहणी केली असता शिकार केलेले हरण चिंकारा प्रजातीचे असल्याची माहिती डॉ. खाटिक यांनी दिली. पोलीस आता कुठे आणि कशी शिकार केली? हे तपासत आहेत. रात्री उशिरा शरजील अंजुमविरुद्ध आझाद नगर पोलिस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

[read_also content=”धक्कादायक! मेल्यानंतरही तुम्ही देणं लागता, मुडद्यांनाही द्यावे लागते भाडे, भाडे भरण्यास उशीर झाल्यास मृतदेहाची रवानगी थेट कबरीबाहेरच https://www.navarashtra.com/viral/shocking-even-the-dead-have-to-pay-rent-if-there-is-delay-in-paying-the-rent-then-the-dead-body-is-out-of-the-grave-viral-news-nrvb-361527.html”]

Web Title: Deer meat recovered in malegaon crime one suspect arrested nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2023 | 08:06 PM

Topics:  

  • Malegaon Crime

संबंधित बातम्या

मालेगावात तिघांकडून तरुणाचा निर्घृण खून; तोंडावर, मानेवर केले सपासप वार
1

मालेगावात तिघांकडून तरुणाचा निर्घृण खून; तोंडावर, मानेवर केले सपासप वार

Malegaon Crime News : खळबळजनक! नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कोर्स करणाऱ्या १६ वर्षीय तरुणीवर अत्याचार
2

Malegaon Crime News : खळबळजनक! नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कोर्स करणाऱ्या १६ वर्षीय तरुणीवर अत्याचार

२५ वर्षीय तरुणाची गळा आवळून हत्या; काही तासांतच आरोपीला अटक
3

२५ वर्षीय तरुणाची गळा आवळून हत्या; काही तासांतच आरोपीला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.