मालेगाव मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका एमआयएम कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्याचे नाव हाजी युसुफ इलियास असे आहे.
मृत तरुणाचा भाऊ विशाल अर्जुन निकम यांनी फिर्याद दिली आहे. विशालचा भाऊ नितीन याला सचिन अहिरे व अन्य अल्पवयीन संशयितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून लाकडी दांडक्याने मारहाण केली. धारदार चाकूने…
मालेगावातील एका नामांकित रुग्णालयात नर्सिंग कोर्सच्या माध्यमातून प्रॅक्टिस करणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या एकाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
मालेगावच्या सुजन टाकी परिसरात एका २५ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला काही तासातच अटक केली आहे. मृतकाचे नाव अमोल मोहन निकम (वय…
शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दुचाकी चोरी पाठोपाठ आता घरफोडीचे सत्र वाढले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चड्डी बनियन व गाऊन परिधान करून चोरटे घर फोडी करत आहेत. यामुळे…
माळेगाव : बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरातील तावरे वस्तीमधील बंद घरात भरदिवसा घरफोडी करुन अज्ञात चोरांनी ४५ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम ३० हजार रुपयांसह २ लाख ५५ हजार रुपयांचा…
मालेगाव शहरातील आयशानगर भागात म्हाडा प्लॉट, नूरबाग येथे सख्ख्या भावानेच लहान भावाच्या छातीवर चाकूने भोसकून जीवे ठार मारल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी खून करणारा मोठा भाऊ…
१५ किलो हरणाचे (Deer) मांस (Meat), हत्या करण्यासाठी वापरलेली हत्यारे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी शरजील अंजुम अहमद (वय ३०, रा. मेनरोड, गुलशनाबाद) याला वन्यजीव संरक्षण कायद्याचे…
लिसांनी चांदवड तालुक्यातील गंगावे या गावात जाऊन आरोपी दत्तात्रय विश्वनाथ उबाळे यांची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. सखोल चौकशी केली असता आरोपी दत्तात्रय विश्वनाथ उबाळे याने गुन्हा केल्याची…