
crime (फोटो सौजन्य: social media)
धक्कादायक ! सख्ख्या भावाने झोपेतच घेतला भावाचा जीव; डोक्यावर सपासप वार केले अन् नंतर मृतदेहाजवळ…
काय घडलं नेमकं?
मृत्यू झालेल्या महिलेचे नाव जिजाबाई भटू खैरनार पाटील (65) असे आहे. जिजाबाई खैरनार या आपल्या मुलगा प्रदीपचा विवाह लावून देत नसल्याचा राग प्रदीपच्या मनात होता. याच कारणामुळे त्याच्या मनात आई विषयी तीव्र संताप निर्माण झाला होता. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्रदीप हा मध्य धुंद अवस्थेत घरी आला. माझं लग्न का लावून देत नाही? असा जाब त्याने विचारला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर प्रदीप ने जिजाबाई खैरनार यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना पेटवून दिल . असा आरोप करण्यात आला.
पोलीस तपास सुरु
यानंतर पोलीस घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला व घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. पोलिसांनी संशयित प्रदीप उर्फ दगडू खैरनार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहोत.
पत्नीसमोर सुनावल्याचा राग अनावर; मुलानेच घेतला आई-वडिलांचा जीव
धुळे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या आई वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. पत्नीसमोर रागावल्याने ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना शिरपूर परिसरातील महावीर सोसायटीत घडली.
या प्रकरणात हत्या झालेल्या आईचे नाव रंजू देवी तर वडिलांचे नाव इंदाराम असे आहे. शुक्रवारी आपल्या मुलीचे लग्न पार पाडून हे दोघेही दाम्पत्य आनंदाने घरी परतले. मात्र घरी आल्यानंतर कोणत्यातरी कारणावरून आई वडिलांनी मुलाला त्याच्या पत्नीसमोर सुनावले. या अपमानाचा राग अनावर झाल्याने संशयित आरोपी मुलाने रागाच्या भारत थेट घरात ठेवलेल्या मुसळाने दोघांच्याही डोक्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने इंदाराम आणि रंजू देवी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
Mumbai Crime: अंधेरीत धक्कादायक घटना! माझ्या पोटात खूप दुखतंय…; पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू
Ans: जिजाबाई भटू खैरनार-पाटील असे मृत महिलेचे नाव होते.
Ans: प्रदीप उर्फ दगडू भटू खैरनार-पाटील असे आरोपीचे नाव आहे.
Ans: धुळे जिल्ह्यातील महिंदळे गावात ही घटना घडली.