Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अ‍ॅनेस्थेशियाचा ओव्हरडोज घेत नागपुरात डॉक्टरची आत्महत्या; रात्री ड्युटी केली अन् सकाळी जीवन संपवलं

डॉ. ईश्वर चांदेवार (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. सेवाभावी डॉक्टरने केलेल्या आत्महत्येनंतर येथे तर्कवितर्क सुरू झाले. मानेवाडा परिसरात डॉ. ईश्वर चांदेवार यांचे घर आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 23, 2026 | 07:57 AM
रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल

रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल

Follow Us
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आणि डॉक्टरांचा विषय चर्चेचा मुद्दा बनत आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मानसिक तणावात असतात. त्यांच्यावर कामाचा ताण असतो. यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात समुपदेशकांची नियुक्ती केली गेली. मात्र, डॉक्टर म्हणून सेवेत असलेल्या एका तरूण डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.

विशेष म्हणजे, ‘अॅनेस्थेशिया’ औषधाचा ओव्हरडोस इंजेक्शनद्वारे घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा वैद्यकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. उपराजधानीतील धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील यशवंत स्टेडियम नजीकच्या न्युरॉन हॉस्पिटलमध्ये सोमवारी ही घटना घडली. डॉ. ईश्वर चांदेवार (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. सेवाभावी डॉक्टरने केलेल्या आत्महत्येनंतर येथे तर्कवितर्क सुरू झाले. मानेवाडा परिसरात डॉ. ईश्वर चांदेवार यांचे घर आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर धंतोली पोलिस ठाण्याच्या मागे असलेल्या न्युरॉन रुग्णालयात प्रशासकीय विभागातही सेवा देत होते.

दरम्यान, काही दिवसांपासून ते मानसिक तणावात असल्याची माहिती मिळाली. डॉ. ईश्वर यांचे वडील निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांचा एक भाऊ नागपूर जिल्हा परिषदेत अभियंता म्हणून कार्यरत आहे. प्रेम विवाह केलेल्या डॉ. ईश्वर हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असून, या घटनेमागे कुटुंबातील वाद असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निपचित पडून होते

रविवारी रात्री सेवा दिल्यानंतर ते सोमवारी सकाळी आपल्या कक्षात पोहोचले. त्यांनी आपल्या हाताने ‘अॅनेस्थेशिया’चे इंजेक्शन टोचून घेतले. औषधाची मात्रा अतिरिक्त झाल्याने कक्षातून बाहेर आले नाही. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने दार उघडले असता ते बेशुद्धावस्थेत निपचित पडले होते. नंतर त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. त्यानंतर या आत्महत्येमागचे खरे कारण समोर येऊ शकणार आहे.

ब्रेकअप झाल्याने तरुणीची आत्महत्या

चंद्रपुरातील एका तरुणीने ब्रेकअप झाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुटीबोरीजवळील सातगाव (म्हसाळा) येथे ही घटना घडली. आस्था कुंदन नगराळे (वय २१, रा. शास्त्रीनगर, भद्रावती, जि. चंद्रपूर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. आस्था ही तुळशीराम गायकवाड पाटील फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. ती बुटीबोरीजवळील सातगाव (म्हसाळा) येथे चंदन पोंगळे यांच्या घरी भाड्याने राहत होती.

हेदेखील वाचा : जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याचा तरुणावर हल्ला; कोयत्याने डोक्यावर अन् हातावर सपासप वार

Web Title: Doctor commits suicide in nagpur by taking an overdose of anesthesia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 07:57 AM

Topics:  

  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला
1

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…
2

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…

धक्कादायक ! घरखर्चाचा वाद बेतला जीवावर; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर
3

धक्कादायक ! घरखर्चाचा वाद बेतला जीवावर; संतापलेल्या मुलाने थेट बापाच्या पोटात भोसकला स्क्रू ड्रायव्हर

धक्कादायक ! मध्यरात्री बसमध्ये तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; इतर प्रवासी झोपेत असताना ‘तो’ जवळ आला अन्…
4

धक्कादायक ! मध्यरात्री बसमध्ये तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; इतर प्रवासी झोपेत असताना ‘तो’ जवळ आला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.