संतोष केदार या तरुण शेतकऱ्याने शुक्रवारी दुपारी साधारण दोन वाजेच्या सुमारास गावातील शेतात त्याने लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार संतोषचा चुलत भाऊ गणेश शंकर केदार यांच्या निदर्शनास…
विशेष म्हणजे 30 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयातही सुनावणीनंतर 12 सप्टेंबर 2025 रोजी अजयने स्वतःच याचिका…
एम्स दिल्लीने विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी 'Never Alone' हे AI आधारित App लाँच केले आहे. यामुळे नक्की काय बदल घडणार आणि आत्महत्या कशा थांबू शकतील जाणून घ्या
प्रेरणा शामराव खोब्रागडे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. प्रेरणा ही मागील दीड वर्षांपासून साकोली येथील मामा कन्नन मनीकंम मुदलियार यांच्या घरी राहून नर्सिंगचे शिक्षण घेत होती.
चैताली मनोज कामडी (वय 21, रा. टाकळघाट) असे मृत महिलेचे नाव आहे. या महिलेचा संसार हा फक्त 14 महिन्यांचा झाला होता. याबाबत माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
उमरेड शहरात अवैध सावकारी मोठ्या प्रमाणावर फोफावली असून, काही सावकार गरजू कर्जदारांना ठराविक व्याजदर न सांगता 30 ते 40 टक्के दराने व्याज वसूल करतात. यावेळी कोणतेही कायदेशीर कागदपत्र घेतले जात…
आकाश जेवण झाल्यानंतर झोपला असावा म्हणून कोणी आवाज दिला नाही. मात्र, अकरा वाजले तरी आकाश बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबियांनी त्याच्या मोबाईलवर फोन लावला.
मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. याच गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे हा गेल्या अनेक महिन्यांपासून मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक…
दहा लाख रूपयांची मागणी त्यांच्याकडे केली. त्यामुळे सुनिल कारामुंगे यांनी खिशात एक चिठ्ठी लिहून ठेवत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली, असे प्रणव कारामुंगे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
विजय उर्फ गौतम खोडके (वय 27) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. तालुक्यातील चोंढी येथील रहिवाशी छाया खोडके या महिलेने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. छाया…
सोमवारी त्यांचे मामा हरीचंद्र बालाजी निकुरे (रा. चंद्रपूर) हे अजय ला भेटण्यासाठी आले असता त्यांना दार आतून बंद दिसले. कानोसा घेतला असता त्यांना दुर्गंध आल्याने त्यांनी लगेच आजूबाजूच्या क्वाटरचा लोकांना…
हेमंत हे एका फार्मा कंपनीत काम करत होते. शुक्रवारी कंपनीकडून मोदी क्र. 4 येथील हॉटेल सनस्टारमध्ये एक सेमिनार आयोजित करण्यात आला होता. इतर कर्मचाऱ्यांसह हेमंतही या सेमिनारसाठी आले होते. सायंकाळी…
कळमनुरी तालुक्यातील बाभळी फाटा येथील माधव उर्फ संभाजी खिल्लारे (वय 30) हा युवक शिऊर साखर कारखान्यालगत असलेल्या एका शेतामध्ये सालगडी म्हणून वास्तव्यास होता. 1 जुलैला सायंकाळी सातच्या सुमारास बाभळी येथे…
घटनेच्या दिवशी शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास खोलीची स्वच्छता करण्यासाठी नोकराने दार ठोठावले. तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही. देरकर झोपले असावे असे समजून नोकर निघून गेला. पुन्हा दुपारी तीनच्या दरम्यान नोकराने खोलीचे…
सचिन शिगरपवार हा सातत्याने तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातूनच त्याने शौचालयात लुंगीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
अनिता हिच्या मूळ छत्तीसगडच्या अशोकनगर येथील आकाश नंदागवळी यांच्याशी लग्न झाले व 10 जून रोजी शहापूर येथे स्वागतसमारंभ पार पडला. बुधवारी (दि.12) तिला माहेरचे लोक नेण्याकरिता येणार होते.
नूर मलाबिका दास नैराश्याने ग्रस्त होती आणि तिच्या करिअरबद्दल असमाधानी असल्यामुळे नैराश्य झाली आणि म्हणून तिने स्वतःचे जीवन संपवले असे तिच्या कुटूंबाने सांगितले आहे.
नरेंद्र चढार असे आत्महत्या केलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. नरेंद्र हा रेल्वेत ग्रुप डीचा कर्मचारी होता. त्याने स्वत: त्याची पत्नी 6 वर्षांची मुलगी आणि धाकट्या 3 महिन्यांच्या बाळासह आत्महत्या केली.