Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात पोलिसावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात लावलेली गाडी बाजूला घेण्यावरुन वाद

पोलीस कर्मचारी मोटे हे त्यांच्या कारमधून लोहगाव भागात असणाऱ्या एका दुकानात गेले. त्यावेळी त्यांनी गाडी दुकानासमोर उभी केली होती. त्याठिकाणी कालीदास खांदवे याने त्यांना गाडी बाजूला घ्या, असे सांगितले. त्यातून त्यांच्यात वादावादी झाली. यानंतर खांदवे याने फोन करुन साथीदारांना बोलावले आणि मोटे यांच्यावर हल्ला केला.

  • By Ganesh Mate
Updated On: Sep 20, 2022 | 02:46 PM
पुण्यात पोलिसावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात लावलेली गाडी बाजूला घेण्यावरुन वाद
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : रस्त्यात लावलेली गाडी बाजूला घेण्यावरुन झालेल्या वादात पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक (Cement Block) घातल्याची घटना पुण्यातील लोहगाव (Lohgaon) भागात घडली आहे. पोलीस नाईक पी. आर. मोटे यांच्यावर हा हल्ला (Attack On Police) करण्यात आला असून कालीदास खांदवे (वय ३५, लोहगाव), माऊली खांदवे (लोहगाव) आणि त्यांच्या तीन साथीदारांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा विमानतळ पोलीस ठाण्यात (Airport Police Station) दाखल केला आहे.

पोलीस कर्मचारी मोटे हे त्यांच्या कारमधून लोहगाव भागात असणाऱ्या एका दुकानात गेले. त्यावेळी त्यांनी गाडी दुकानासमोर उभी केली होती. त्याठिकाणी कालीदास खांदवे याने त्यांना गाडी बाजूला घ्या, असे सांगितले. त्यातून त्यांच्यात वादावादी (Controversial) झाली. यानंतर खांदवे याने फोन करुन साथीदारांना बोलावले आणि मोटे यांच्यावर हल्ला केला.

पुण्यात पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला… घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद#Pune #Crime pic.twitter.com/XMBJgWA5tP — Datta Lawande (@datta_lawande96) September 20, 2022

पोलिसावर हल्ला केल्याची ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Fatal attack on police in pune so argument over taking aside a car parked on the road nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2022 | 02:46 PM

Topics:  

  • Controversial

संबंधित बातम्या

Jarange Patil On Fadnavis: ‘फडणवीसांना ‘वर्षा’वर धुवून…’; जरांगे पाटलांनी सोडली पातळी, नव्या वादाला फुटणार तोंड
1

Jarange Patil On Fadnavis: ‘फडणवीसांना ‘वर्षा’वर धुवून…’; जरांगे पाटलांनी सोडली पातळी, नव्या वादाला फुटणार तोंड

Congress News: “काळजी करू नको, तुझी डिलिव्हरी…”; ‘या’ काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, महिला पत्रकाराला थेट…
2

Congress News: “काळजी करू नको, तुझी डिलिव्हरी…”; ‘या’ काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, महिला पत्रकाराला थेट…

Sharad Pawar: पवारांवरील ‘त्या’ विधानाच्या केसमध्ये पडळकरांबाबत कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
3

Sharad Pawar: पवारांवरील ‘त्या’ विधानाच्या केसमध्ये पडळकरांबाबत कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.