Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram वर अल्पवयीन मुलीशी केली मैत्री, नंतर हॉटेलमध्ये केला बलात्कार, पीडितेच्या आईला अश्लील व्हिडिओ पाठवला आणि…

पीडितेच्या आईने आरोप केला आहे की तिच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने इंस्टाग्रामवर उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीशी मैत्री केली. संभाषणानंतर आरोपीने पीडितेला गुरुग्राममधील हॉटेलमध्ये बोलावले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 02, 2023 | 06:11 PM
haryana crime befriended minor girl on instagram then raped in hotel sent obscene video to victims mother nrvb

haryana crime befriended minor girl on instagram then raped in hotel sent obscene video to victims mother nrvb

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : देशात बलात्काराच्या घटनांमध्ये (Rape Cases) दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा घटना घडवून आणण्यासाठी लोक वेगवेगळे डावपेच अवलंबत आहेत. दिल्लीला (Delhi) लागून असलेल्या हरियाणातील गुरुग्राममधील (Gurugram in Haryana) एका हॉटेलमध्ये (Hotel) १६ वर्षीय तरुणीवर कथित बलात्कार (Alleged Rape) झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीचा कट जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

खरं तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडितेच्या आईने आरोप केला आहे की तिच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने इंस्टाग्रामवर उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीशी मैत्री केली. संभाषणानंतर आरोपीने पीडितेला गुरुग्राममधील हॉटेलमध्ये बोलावले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. पीडितेचा आरोप आहे की, त्या व्यक्तीने तिच्या मुलीला गेल्या आठवड्यात सुमारे दोनदा हॉटेलमध्ये बोलावले.

[read_also content=”बेपत्ता ५ वर्षीय सिम्मीची हत्या, मारेकऱ्याने आधी तिचा गळा दाबला आणि नंतर कान कापले; वाचा या क्रूरकर्म्यानं असं का केलं https://www.navarashtra.com/crime/unnao-crime-5-year-old-missing-girl-dead-body-found-in-bushes-outside-her-kushalpura-village-nrvb-366767.html”]

जिथे त्याने तरुणीवर बलात्कार केला आणि तिचे अश्लील व्हिडिओ तसेच फोटो ऑनलाइन अपलोड करण्याची धमकी देऊन तिला भेटण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे मुलीचे अश्लील छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर आरोपीने ते मुलीच्या आईलाही पाठवले. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, आता आरोपींवर POCSO कायद्यासह अनेक कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[read_also content=”ही महिला करते बिकिनी घालून शेती, सोशल मीडियावर झाली ट्रोल, आता दिलंय सडेतोड उत्तर https://www.navarashtra.com/viral/woman-farmer-does-farming-in-bikini-trolled-on-social-media-now-gave-such-a-befitting-reply-viral-on-social-media-nrvb-366727.html”]

Web Title: Haryana crime befriended minor girl on instagram then raped in hotel sent obscene video to victims mother nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2023 | 06:11 PM

Topics:  

  • Haryana Crime
  • sent

संबंधित बातम्या

शाळेत विषय बदला म्हणून छळ; नकार देताच विनयभंग, एमडी आणि पीएविरुद्ध तक्रार दाखल
1

शाळेत विषय बदला म्हणून छळ; नकार देताच विनयभंग, एमडी आणि पीएविरुद्ध तक्रार दाखल

Haryana Crime: मारेकरी पकडा’ म्हणणारीच निघाली खुनी, सुनेनेच सासऱ्याला संपवलं; प्रकरण काय?
2

Haryana Crime: मारेकरी पकडा’ म्हणणारीच निघाली खुनी, सुनेनेच सासऱ्याला संपवलं; प्रकरण काय?

Haryana Crime: नवऱ्याने पत्नीला शिकवण्यासाठी आपली लायब्ररी विकली, ती पोलीस झाली आणि तिने…
3

Haryana Crime: नवऱ्याने पत्नीला शिकवण्यासाठी आपली लायब्ररी विकली, ती पोलीस झाली आणि तिने…

मोठी बातमी! बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक राहुल फाजिलपुरियावर गोळीबार, कारचा पाठलाग करत हल्ला
4

मोठी बातमी! बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक राहुल फाजिलपुरियावर गोळीबार, कारचा पाठलाग करत हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.