गुरुग्राममध्ये लिव्ह-इन कपलने एकत्र येऊन आपल्या बॉसची निर्घृण हत्या केली. बॉस आरोपीच्या पार्टनरशी मैत्री करण्यासाठी दबाव टाकत असल्याने रागाच्या भरात दोघांनी कट रचला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
फरीदाबादच्या एनआयटी परिसरात पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने तापाने आजारी असलेल्या नवऱ्याची गळा आवळून हत्या केली. मृत्यूचा बहाणा करून पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न, मात्र तपासात सत्य उघड.
हरियाणातील सोनीपत येथे पत्नीने बेरोजगार पतीचा वीट व दांडक्याने खून केला. खून केल्यानंतर ती मृतदेहाशेजारी बसून केस विंचरू लागली. पोलिसांनी आरोपी पूनमला अटक केली असून मानसिक आजाराचा तपास सुरू आहे.
हरियाणात अल्पवयीन मुलाने १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. मुलगी ७ महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर प्रकरण उघडकीस; आरोपी सुधारगृहात.
ADGP Y. S. Puran suicide : हरयाणा वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि सध्या अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) वाय.एस. पुरण यांनी चंदीगड येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
गुरुग्राममध्ये शिक्षिकेवर जिम ट्रेनर आणि त्याच्या तीन मित्रांकडून सामूहिक बलात्कार. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
गुरुग्राम येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शाळेच्या मॅनेजिंग डायरेक्टरने शिक्षिकेचा विनयभंग केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. शिक्षिकेवर विषय बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आला. पण तिने नकार देताच...
हरयाणातील यमुनानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सुनेने आपल्या सासऱ्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर तीच सर्वात जास्त आक्रोश करत होती. त्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला.
हरियाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीवर फसवणूक केल्याचा आणि विवाहित असूनही ही गोष्ट लपवून दिल्ली पोलिसात नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. ही घटना हरियाणाच्या…
गुरुग्राममध्ये प्रसिद्ध बॉलीवूड आणि हरियाणवी गायक राहुल फाजिलपुरियावर अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या प्राणघातक हल्ल्यातून राहुल थोडक्यात बचावला असून गुरुग्रामजवळील बादशाहपूरमध्ये हा हल्ला झाला.
हरियाणातील एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला होता. मृतांमध्ये चार प्रौढ व्यक्ती आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचा कारण समोर आला…
सोमवारी रात्री हरियाणातील पंचकुला येथून एक अशी बातमी आली की संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. पंचकुलातील सेक्टर-२७ मध्ये एकाच कुटुंबातील सात जणांनी कारमध्ये विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या केली.
Himani Narwal murder : कॉंग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांचा संशयितरित्या मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह हा रोहतकमध्ये एका सूटकेसमध्ये आढळला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पीडितेच्या आईने आरोप केला आहे की तिच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने इंस्टाग्रामवर उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीशी मैत्री केली. संभाषणानंतर आरोपीने पीडितेला गुरुग्राममधील हॉटेलमध्ये बोलावले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला.
मंगळवारी न्यायालयाने फतेहाबादच्या टोहाना शहरातील तांत्रिक जलेबी बाबा उर्फ अमरपुरी याला 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तर जलेबी बाबाची शस्त्रास्त्र कायद्याच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.
हरविंदर सिंह रिंदा (Harvinder Singh Rinda) यानं स्लीपर सेलच्या मदतीनं आरडीएक्स (RDX) पाठवलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. साधारण ५ ते ६ महिन्यांपूर्वी मुंबईला इनपुट मिळालं होतं. त्यानुसार, मुंबईत साखळी…