२७ एप्रिल घटना २०११: अमेरिकेच्या दक्षिण भागात टोनँडोंचा उद्रेक त्यात ३०० ठार झाले. २००५: एअरबस ए-३८० जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. १९९९: एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित…
सीबीआयने २६ फेब्रुवारी रोजी मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. दिल्ली सरकारच्या वादग्रस्त मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी न्यायालयाने सिसोदिया यांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी…
प्रेयसी निक्की यादवची हत्या करून तिचा मृतदेह रेफ्रिजरेटरमध्ये (Dead Body In Refregrator) ठेवल्याचा आरोपी साहिल गेहलोत याला बुधवारी १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, असे आदेश मुख्य महानगर दंडाधिकारी…
पीडितेच्या आईने आरोप केला आहे की तिच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने इंस्टाग्रामवर उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीशी मैत्री केली. संभाषणानंतर आरोपीने पीडितेला गुरुग्राममधील हॉटेलमध्ये बोलावले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला.
सिंह आणि वाघांमध्ये कोरोना संक्रमण पहिल्यांदा बार्सिलोना (स्पेन) आणि अमेरिकेतील ब्रोंक्स प्राणिसंग्रहालयात आढळून आले. भारतात सिंहामध्ये कोरोना संक्रमणाचे पहिले प्रकरण हैदराबाद येथे आढळून आले होते. येथे ८ सिंहांचा अहवाल पॉझिटिव्ह…
अँटिग्वातून चोक्सीला पाठवायची वेळ आल्यास कायदा राबवणारे अधिकारी गुप्त माहिती मिळवणे सुरूच ठेवतील, असे ठरले. चोक्सीला डोमिनिकातून भारतात पाठवण्यास अँटिग्वा आणि बर्बुडाच्या मंत्रिमंडळाचे प्राधान्य आहे, असे बैठकीच्या टिपणांत म्हटले आहे.