Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज कुंद्राच्या अश्लिल उद्योग कसा चालायचा? पोलिसांच्या हाती लागले खळबळजनक पुरावे

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पॉर्न रॅकेट प्रकरणात कुंद्राविरोधात मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट (फेमा) अंतर्गत राज कुंद्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे(Raj Kundra Pornography Case).

  • By Vanita Kamble
Updated On: May 19, 2022 | 03:38 PM
राज कुंद्राच्या अश्लिल उद्योग कसा चालायचा? पोलिसांच्या हाती लागले खळबळजनक पुरावे
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पॉर्न रॅकेट प्रकरणात कुंद्राविरोधात मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट (फेमा) अंतर्गत राज कुंद्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे(Raj Kundra Pornography Case).

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या वर्षी 20 जुलै रोजी राज कुंद्राला पॉर्न रॅकेटप्रकरणी अटक केली होती. सध्या कुंद्रा जामिनावर बाहेर आहे. कुंद्रावर ‘हॉटशॉट्स’ नावाच्या अ‍ॅपद्वारे अश्लील चित्रपट शेअर केल्याचा आरोप आहे. कुंद्राला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जामीन मंजूर झाला होता.

आता मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज कुंद्रासह शिल्पा शेट्टीचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. राज कुंद्राच्या कंपनीला 13 वेगवेगळ्या खात्यांमधून पैसे पाठवण्यात आल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. हा पॉर्न चित्रपटातून कमावलेला पैसा असल्याचा आरोप इडीने केला आहे.

अश्लिल चित्रपट निर्मितीसाठी कंपनीची स्थापना

ईडीच्या तपासानुसार, फेब्रुवारी 2019 मध्ये राज कुंद्राने आर्म्स प्राइम मीडिया लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली होती आणि हॉटशॉट्स नावाचे अ‍ॅप विकसित केले होते. हे Hotshots अ‍ॅप राज कुंद्राने केनरिन नावाच्या ब्रिटीश कंपनीला 25 हजार डॉलरमध्ये विकले होते.

13 बँक खात्यात ट्रान्सफर केले पैसे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा आणि त्याची कंपनी विआन यांच्याशी संबंधित सर्व 13 बँक खात्यांमध्ये पॉर्न चित्रपटांमधून आलेली मोठी कमाई वळवली जात होती. त्यानंतर हे पैसे काही शेल कंपन्यांमध्ये वळवले जायचे आणि शेवटी हे पैसे राज कुंद्राच्या वैयक्तिक बँक खात्यात यायचे.

या कंपनीचे सीईओ प्रदीप बक्षी हे राज कुंद्राचे भाऊजी आहेत. हॉटशॉट्स अ‍ॅपच्या देखभालीसाठी राज कुंद्राची कंपनी विहानने केनरिन कंपनीशी करार केला होता. त्यामुळे या देखभालीसाठी विहान कंपनीच्या 13 बँक खात्यांमध्ये लाखो रुपयांचे व्यवहार झाले. हे मनी लॉड्रिंगच असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

[read_also content=”लग्नानंतर वधू-वराने स्वत:ला पेटवून घेतलं आणि…. पाहा भयानक व्हिडिओ https://www.navarashtra.com/viral/bride-and-groom-set-themselves-on-fire-nrvk-280519.html”]

[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]

[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]

Web Title: How to run raj kundras porn industry sensational evidence seized by police nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2022 | 03:35 PM

Topics:  

  • Raj Kundra pornography case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.