शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांनी नुकतेच पोर्नोग्राफी प्रकरणी मौन तोडले आहे. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे, जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण प्रकरण.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणात पुन्हा एकदा अडचणी वाढल्या आहेत. ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला, दाम्पत्याच्या घराची आणि ऑफिसची झडती सुरू आहे.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आला होता. यासाठी त्याला अटकही झाली होती. राज कुंद्राने आता मुंबई दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या…
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पॉर्न रॅकेट प्रकरणात कुंद्राविरोधात मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) अंतर्गत राज कुंद्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे(Raj Kundra Pornography Case).
अश्लिल चित्रपटात अभिनय केल्याप्रकरणी अटकेच्या भितीपोटी न्यायालायीन पायरी चढलेल्या अभिनेत्री गेहना वाशिष्टच्या(gehana vasisth) अर्जावर मुंबई पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिले.
पोलिसांनी कुंद्राविरोधात अश्लील साहित्य तयार करणे आणि प्रदर्शित करणे असे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात तपास सुरू असून कुंद्राच्या लॅपटॉपमध्ये साठहून अधिक व्हिडीओ सापडले आहेत असे पोलिसांनी सांगितले आहे.