Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीने दारू पिण्यास मनाई केल्याने संतापला पती, रागाच्या भरात घेतला गळफास!

जेव्हा महिलेने तिच्या पतीला दारू पिण्यास थांबवले तेव्हा दोघांमध्ये भांडण सुरू झाले. यानंतर संतापलेल्या पतीने गळफास लावून जीव दिला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 26, 2023 | 11:14 AM
पत्नीने दारू पिण्यास मनाई केल्याने संतापला पती, रागाच्या भरात घेतला गळफास!
Follow Us
Follow Us:

आजकाल क्षुल्लक क्षुल्लक कारणावरुन पतीपत्नीमधे भांडण (Quarrel between husband and wife) होऊन नात्यामध्ये कटुता येण्याचं प्रमाण वाढलं आहे. कधी कधी या भांडणाचं पर्यवसन मारहणीत होतं तर कधी कधी रागाच्या भरात दोघांपैकी कुणीतरी असं काही करतं ज्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. भांडणामुळे संतापाच्या भरात मागचा पुढचा विचार न करता जीवही देतात. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. पतीला दारू पिण्यास मनाई करणे एका महिलेला चांगलच महागात पडलं आहे. दारु पिण्यावरुन झालेल्या भांडणात संतापलेल्या पतीने गळफास (Husband Suicide) लावून जीव दिला.

[read_also content=”तामिळनाडूत ट्रेनमध्ये बेकायदेशीरपणे घेऊन जात होते सिलिंडर, आग लागल्याने 9 जणांचा मृत्यू, 20 जखमी! https://www.navarashtra.com/india/8-passenger-died-in-fire-at-running-train-in-tamilnadu-nrps-449786.html”]

नेमकं काय घडलं

उत्तरप्रदेशच्या बांदा येथे दारू पिण्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार,  जेव्हा महिलेने तिच्या पतीला दारू पिण्यास थांबवले तेव्हा दोघांमध्ये भांडण सुरू झाले. हे भांडण इतकं विकोपाल गेलं की पतीने रागाच्या भरात घरात गळफास घेत स्वत:च आयुष्य संपवलं. घटनेच्या दिवशीही तिने पतीला रात्री उशिरा दारू पिण्यास मनाई केली होती, त्यानंतर तरुणाने आत्महत्या केली. मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली.

दारु पिण्यावरुन होत होते वाद

कोतवाली शहरातील शुकुल कुआँ परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला दारूचे व्यसन होते. तो मोलमजुरी करून कुटुंबाचं पोट भरत होता. नातेवाईकांनी सांगितले की, व्यक्ती दारू पिऊन घरात गोंधळ घालत असे. पत्नी दारू पिण्यावरुन नेहमी टोकत होती. यावरुन त्याच्यांत सतत वाद होत होता. तो रोज दारु पिऊन घरी येत होत असं नातेवाइकांनी सांगितले. मात्र, हा तरुण अचानक एवढं मोठं पाऊल उचलेल याची कल्पनाही नव्हती. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत डीएसपी शहर गवेंद्र पाल गौतम यांनी सांगितले की, कोतवाली शहरातील शुकुल कुआं येथे पती-पत्नीच्या वादातून एका व्यक्तीने आत्महत्या केली, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

Web Title: Husband hang himself after his wife stop him for drinking alcohol nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2023 | 11:14 AM

Topics:  

  • UP Crime News

संबंधित बातम्या

UP Crime: महामृत्युंजय जप सुरू असताना अचानक  गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, मुलांना खोलीत डांबले अन्…
1

UP Crime: महामृत्युंजय जप सुरू असताना अचानक गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, मुलांना खोलीत डांबले अन्…

Crime News: शाळेत महिला शिक्षिकेवर गोळीबार; सीसीटीव्हीत ओढत नेताना आरोपी कैद
2

Crime News: शाळेत महिला शिक्षिकेवर गोळीबार; सीसीटीव्हीत ओढत नेताना आरोपी कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.