Barabanki Mandir Stampede : उत्तर प्रदेशमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. दर्शनरांगेमध्ये विजेचा शॉक लागल्याने भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात एक फसवणुकीचं प्रकरण समोर आलं असून राजकारणात खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला एकाच वेळी दोन सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत.
सहआयुक्त योगेंद्र मिश्रा यांनी उपायुक्त म्हणून तैनात असलेले आयआरएस अधिकारी गौरव गर्ग यांच्यावर हल्ला केला. योगेंद्र मिश्रा यांनी गौरव गर्ग यांना कार्यालयातील एका खोलीत बंद करून मारहाण जबर मारहाण केली…
उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. या प्रकरणामुळे देशभरातून रोष व्यक्त केला जात असून आरोपीने आता विकासाठी सरकारकडे मागणी केली आहे.
उत्तर प्रदेशच्या भदोहीमधून धक्कादायक घटना समोर येत आहे. पुन्हा मुलगी जन्माला येऊ नये म्हणून सासूने सूनेचा बळजबरीने गर्भपात केला आहे. सध्या सूनेची प्रकृती चिंताजनक असून, सूनेला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात…
उत्तर प्रदेशमधील मैनीपूरमध्ये रुग्णसेवेमध्ये गहाळ कारभार दिसून आला आहे. हॉस्पीटलमध्ये योग्य वेळी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे महिलेने ॲम्ब्युलन्समध्येच बाळाला जन्म दिला आहे. हॉस्पीटलच्या कारभारामुळे महिलेची प्रसुती ॲम्ब्युलन्समध्येच झाली. या घटनेमुळे रोष…
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा भीषण स्फोट झाला. अचानक झालेल्या या स्फोटामुळे घरामध्ये देखील आग लागली. या घटनेमध्ये घरातील ४ चिमुकल्यांचा होरपळून दुर्दैवी…
उत्तर प्रदेश/पिलीभीत : उत्तर प्रदेशमध्ये एका महिलेने आपल्या पतीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. तिने आधी झोपलेल्या नवऱ्याला खाटेवर बांधले. यानंतर कुऱ्हाडीने वार करून त्याच्या शरीराचे तुकडे केले. हत्येनंतर त्याने…
मिळालेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर 2021 उत्तरप्रदेश येथील मिरगंज पोलिस स्टेशन परिसरात निशा नावाच्या महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मृताच्या आईच्या वतीने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला…
उन्नावमधील एका १२ वर्षीय सामूहिक बलात्कार पीडितेच्या घरातून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. आरोपींनी पीडितेच्या घरावर हल्ला केला आणि अर्भकाला पेटवून दिले. या अर्भकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कानपूरमध्ये एका महिलेने शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीवर बलात्काराचा आरोप करत एफआयआर दाखल केली आहे. पोलिस कारवाई करत होते, आरोपीची पत्नी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली. त्याने आपल्यावर बलात्कार केला असल्याचा आरोप करणाऱ्या…
शुक्रवारी सकाळपर्यंत आठ आरोपींनी अरुणला बेदम मारहाण केली. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. मारेकऱ्यांनी अरुणच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली पण तोपर्यंत सकाळ झाली होती. त्यानंतर मृतदेह खोलीत बंद…
तो दिव्याला त्याच्या बलेनोमध्ये शिमला सहलीसाठी घेऊन गेला होता. 19 मे रोजी कुन्नूरला जात असताना कारमध्ये त्याने दिव्याचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह निर्जन रस्त्यावर फेकून दिला.