Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: शाळेत महिला शिक्षिकेवर गोळीबार; सीसीटीव्हीत ओढत नेताना आरोपी कैद

११ वर्षांची ओळख, एकाच शाळेत शिक्षण आणि त्यानंतर त्याच शाळेत शिक्षिकेची नोकरी... मात्र अचानक घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने या नात्याचा दुर्दैवी शेवट झाला. लखीमपूर खीरीत महिला शिक्षिकेवर गोळीबार केल्यानंतर आरोपीनेही स्वतःवर गोळी झाडल्याने दोघांचा मृत्यू झाला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 23, 2026 | 04:15 PM
Crime News: शाळेत महिला शिक्षिकेवर गोळीबार; सीसीटीव्हीत ओढत नेताना आरोपी कैद

Crime News: शाळेत महिला शिक्षिकेवर गोळीबार; सीसीटीव्हीत ओढत नेताना आरोपी कैद

Follow Us
Follow Us:
  • शाळेत महिला शिक्षिकेवर गोळीबार; दोघांचा मृत्यू
  • ११ वर्षांपासून दोघांची ओळख; लग्न ठरल्याने आरोपी नाराज असल्याचा आरोप
  • सीसीटीव्हीत शिक्षिकेला ओढत नेताना आरोपी दिसला
लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यात शाळेच्या परिसरात महिला शिक्षिकेवर गोळीबार करून तिची हत्या केल्यानंतर आरोपीनेही स्वतःवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली. निशात फातिमा असे मृत शिक्षिकेचे नाव असून, सऊद अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. दोघेही सुमारे ११ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. याच शाळेत दोघांनी शिक्षण घेतल्याची माहिती समोर आली आहे.

११ वर्षांपूर्वी दोन्ही कुटुंबांची ओळख

सम्पूर्णानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमेरनगर गावातील सैय्यद इलियास हे सध्या सौदी अरेबियात नोकरी करतात. सुमारे ११ वर्षांपूर्वी ते पत्नी, मुलगी निशात फातिमा आणि दोन मुलांसह लखीमपूर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी आरोपी सऊदच्या वडिलांचे घर भाड्याने घेतले होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये ओळख झाली आणि निशात व सऊद यांचा संपर्क वाढला.

एकाच शाळेत शिक्षण; प्रेमसंबंध असल्याची माहिती

निशात फातिमा आणि सऊद अन्सारी यांनी चिल्ड्रन्स अकॅडमी स्कूलमध्ये एकत्र शिक्षण घेतले होते. दोघांनी याच शाळेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. शिक्षणादरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याची माहिती आहे. त्यानंतर दोघे वेगवेगळ्या महाविद्यालयांत शिक्षणासाठी गेले.

हेही वाचा : Beed Crime: बिंदुसरा नदीपात्रात तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह; पुलावरून फेकले की नदीत नेऊन ठेवले?

शिक्षिकेची नोकरी अन् संवाद कमी

सुमारे वर्षभरापूर्वी निशात फातिमा यांना याच चिल्ड्रन्स अकॅडमी स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी मिळाली होती. नोकरी लागल्यानंतर त्यांनी सऊदशी संवाद कमी केल्याचे सांगितले जाते. त्याचदरम्यान निशात यांचे लग्न अन्यत्र ठरल्याची माहिती समोर आली. यामुळे सऊद नाराज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

बॅगेत तमंचा घेऊन शाळेत आल्याचा आरोप

ही घटना सकाळी सुमारे ११ वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपानुसार, सऊद अन्सारी बॅगेत तमंचा घेऊन शाळेत आला. त्याने निशात फातिमा यांना वर्गाच्या परिसरात गोळी मारली. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडली. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला.

सीसीटीव्हीत शिक्षिकेला ओढत नेताना दिसला

घटनेपूर्वीचा एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. त्यामध्ये सऊद अन्सारी निशात फातिमा यांना पकडून शाळेच्या पहिल्या मजल्याच्या दिशेने ओढत नेताना दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. या फुटेजच्या आधारे पोलिस घटना घडण्यापूर्वी नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या, याचा तपास करत आहेत.

हेही वाचा: Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक

गोळीबाराने शाळेत घबराट

गोळीबाराचा आवाज ऐकून शाळेच्या परिसरात गोंधळ उडाला. शाळेत उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू करण्यात आला.

पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत

आरोपी शाळेच्या परिसरात कसा पोहोचला, त्याच्याकडे शस्त्र कसे आले आणि गोळीबारापूर्वी निशात व सऊद यांच्यात नेमके काय घडले, याचा तपास पोलिस करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजसह उपलब्ध इतर पुरावे तपासले जात असून, घटनेमागील संपूर्ण क्रम स्पष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Web Title: Lakhimpur kheri teacher murder school saud ansari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Murder Case
  • Teacher
  • UP Crime News

संबंधित बातम्या

Beed Crime: बिंदुसरा नदीपात्रात तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह; पुलावरून फेकले की नदीत नेऊन ठेवले?
1

Beed Crime: बिंदुसरा नदीपात्रात तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह; पुलावरून फेकले की नदीत नेऊन ठेवले?

Crime News: यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्…
2

Crime News: यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्…

Crime News: गणपती दर्शनाला मित्र-मैत्रिणींसोबत गेल्याच्या संशयातून पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला
3

Crime News: गणपती दर्शनाला मित्र-मैत्रिणींसोबत गेल्याच्या संशयातून पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला

दिल्ली हादरली! इस्कॉन मंदिराजवळ १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित सामूहिक बलात्कार; एक आरोपी चकमकीनंतर अटकेत
4

दिल्ली हादरली! इस्कॉन मंदिराजवळ १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित सामूहिक बलात्कार; एक आरोपी चकमकीनंतर अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.